ईशा कोप्पिकर, झरीन खान, सुनंदा शेट्टी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रेजुआ एनर्जी सेंटरचे भव्य पुनःलोकार्पण
मुंबईतील सांताक्रूज वेस्ट येथे रेजुआ एनर्जी सेंटरच्या पुनःलोकार्पण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील अनेक नामांकित...