वेंकटेश्वर हॉस्पिटल, दिल्लीने मेडट्रॉनिक ह्युगो™ रोबोटिक-असिस्टेड सर्जरी सिस्टिमचा वापर करून यशस्वीरित्या पूर्ण केली पहिली युरोलॉजी शस्त्रक्रिया
२५ वर्षीय रूग्णावर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (पायलोप्लास्टी) करण्यात आली मेडट्रॉनिक ह्युगो™ रोबोटिक-असिस्टेड सर्जरी (आरएएस) सिस्टिम स्थापित करण्यात आलेले उत्तर...