maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

विजय सेल्सचा ‘अॅप्पल डेज सेल’

मुंबई, २० मार्च २०२४: अॅप्पल उत्साहींना सर्वोत्तम डिवाईसेसचा आनंद घेण्यासाठी अनेक कारणे आहेत, जेथे विजय सेल्स या भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळीने बहुप्रतिक्षित अॅप्पल डेज सेलला पुन्हा एकदा सादर केले आहे. हा सेल विजय सेल्सच्या १३० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये, तसेच त्यांची ईकॉमर्स वेबसाइट विजयसेल्स डॉटकॉमवर अॅप्पल डिवाईसेसच्या श्रेणीवर आकर्षक डिल्स देतो. हा सेल २४ मार्च रोजी समाप्त होण्यापूर्वी ग्राहक नवीन आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अॅप्पल वॉचेस, एअरपॉड्स आणि अॅप्पल केअर+ वर आकर्षक सूटचा आनंद घेऊ शकतात.

या सेलमध्ये नवीन आयफोन १५ खरेदी करा ६६,४९० रूपयांच्या सुरूवातीच्या अद्वितीय किमतीत, तर आयफोन १५ प्‍लसची किंमत ७५,८२० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्ड्सवर ४,००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. शक्तिशाली आयफोन १५ प्रो १२२,९०० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असेल आणि आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत १४६,२४० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर ३,००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. आयफोन १४ ५८,१६० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असेल आणि आयफोन १४ प्‍लसची किंमत ६७,४९० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर ३,००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. आयफोन १३ ५०,८२० रूपये या सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. या किमतीमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास १,००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे.

आयपॅड नाइन्थ जनरेशन २५,९०० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध असेल, तर आयपॅड टेन्थ जनरेशन ३३,४३० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीत खरेदी करता येऊ शकतो. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत ५०,६८० रूपयांपासून सुरू होते, तर आयपॅड प्रोची किंमत ७०,७०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे.

एम३ चिपसह मॅकबुक प्रो फक्त १,४७,९१० रूपयांपासून उपलब्ध असेल, तर एम३ प्रो चिपसह मॅकबुक प्रो १७४,९१० रूपयांपासून उपलब्ध असेल. एम३ मॅक्स चिपसह मॅकबुक प्रो २८२,९१० रूपयांपासून उपलब्ध असेल. एम२ चिप असलेला मॅकबुक प्रो १०९,३०० रूपयांमध्ये उपलब्ध असेल. एम२ चिप असलेला मॅकबुक एअरची किंमत ८४,९०० रूपयांपासून सुरू होते, तर एम१ चिप असलेला मॅकबुक एअर फक्त ७४,९०० रूपयांमध्ये उपलब्ध आहे.  या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. एम३ चिपसह नवीन मॅकबुक एअर सर्जनशीलतेला नव्या उंचीवर नेतो आणि फक्त १०९,९०० रूपयांपासून उपलब्ध असेल. या किमतीमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे.

नवीन अॅप्पल वॉच सिरीज ९ ३६,३१० रूपयांपासून उपलब्ध असेल, अॅप्पल वॉच एसई (सेकंड जनरेशन) ची किंमत २५,६९० रूपयांपासून सुरू होते, तर अॅप्पल वॉच सिरीज अल्‍ट्रा २ ची किंमत ७९,२६० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४,००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. वापरकर्ते यूएसबीसह एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) २०,९८० रूपये या आकर्षक किमतीत खरेदी करू शकतात, ज्‍यामध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर २००० रूपयांच्या त्वरित सूटचा समावेश आहे. 

अॅप्पल डिवाईसेसच्या खरेदी अनुभवाला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी एचडीएफसी बँक कार्डधारक त्यांच्या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. तसेच, प्रत्यक्ष विजय सेल्स स्टोअर्समध्ये ग्राहक जवळपास १०,००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस मिळवू शकतात.

विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, ”आम्हाला आमच्या अॅप्पल डेज इव्हेण्टची घोषणा करताना आनंद होत आहे, जेथे आम्ही तुमच्यासाठी आकर्षक दरांमध्ये नवीन अॅप्पल उत्पादने घेऊन येत आहोत. विजय सेल्समध्ये आमचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे मिशन आहे. सवलतीच्या दरांमध्ये अॅप्पल उत्पादनांच्या उत्साहवर्धक ऑफर्सचा अनुभव घेण्यासाठी आमच्यासह सामील व्हा. आयफोन्स, अॅप्पल वॉचेस, मॅकबुक्स, आयपॅड्स, एअरपॉड्स आणि अॅप्पल केअर प्रोटेक्ट+ यावरील आतापर्यंतच्या सर्वोत्तम सूटसह किफायतशीर दरामध्ये प्रीमिअम तंत्रज्ञान सोल्यूशन्सचा अनुभव घेण्याच्या या संधीचा फायदा घ्या.”

Related posts

डॉ.वेणू मूर्ती अपराजिताचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्त

Shivani Shetty

नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

Shivani Shetty

सॅमसंग टीव्‍ही प्‍लसने आपल्‍या चॅनेल ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ केली; ग्राहकांसाठी इंडिया टीव्‍ही ग्रुपच्‍या चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍सची भर

Shivani Shetty

Leave a Comment