सॅमसंगकडून भारतात एआय टेलिव्हिजन्सच्या न्यू एराची घोषणा; शक्तिशाली एआय वैशिष्ट्ये असलेले निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के आणि ओएलईडी टेलिव्हिजन्स लाँच
बेंगळुरू, भारत – एप्रिल १७, २०२४ – सॅमसंग या भारतताील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आज बेंगळुरूमधील सॅमसंग...

