भारतातील स्पोर्टस् हायड्रेशनमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत लिम्काकडून लिम्का स्पोर्टझ आयन४ (ION4) लाँच
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर २०२३: लिम्का स्पोर्टझ या कोका-कोला इंडियाच्या स्वदेशी ब्रॅण्ड लिम्काच्या स्पोर्टसड्रिंकला भारतात नवीन व्हेरिएण्ट लिम्का...

