maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रॉकस्टारपासून राजनीतिपर्यंत रणबीर कपूरच्या 41 व्या वाढदिवशी IMDb वरील टॉप 8 सर्वाधिक रेटींग असलेल्या चित्रपटाचा आनंद घ्या!

रणबीर कपूरने संजय लीला भन्सालीचा चित्रपट साँवरियाद्वारे 2007 मध्ये अभिनयामध्ये पदार्पण केले. त्यानंतर ह्या अभिनेत्याने बॉक्स ऑफीसवर सफल झालेल्या रॉकस्टार, संजू, वेक अप सिड, तमाशा, ये जवानी है दिवानी आणि इतर अनेक भूमिका केल्या आहेत. रणबीर कपूरला त्याच्या अभिनयाबद्दल अनेक सन्मान मिळाले आहेत व त्यामध्ये 2008 मध्ये सर्वोत्तम पुरुष पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार, 2010 मध्ये सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) आणि 2011, 2013 आणि 2019 मध्ये सर्वोत्तम अभिनेता असे फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. 2022, मध्ये रणबीर कपूरने ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा मधील त्याची सह अभिनेत्री असलेल्या आलिया भट्टसोबत लग्न केले. येणा-या काळामध्ये सिल्व्हर स्क्रीनवर तो संदीप रेड्डी वनगा ह्यांनी‌ दिग्दर्शित केलेल्या एनिमलमध्ये दिसेल व त्यामध्ये त्याच्यासोबत अनील कपूर, बॉबी देओल, तृप्ती तृप्ती दिमरी आणि रश्मिका मंदाना दिसतील.

IMDb वरील रणबीर कपूरच्या सर्वोच्च रेटींग असलेल्या टॉप 8 मूव्हीज अशा आहेत.

1. बर्फी – 8.1
2. रॉकस्टार – 7.7
3. संजू – 7.6
4. वेक अप सिड – 7.6
5. रॉकेट सिंह: सेल्समन ऑफ द यीअर – 7.5
6. तमाशा – 7.3
7. ये जवानी है दिवानी – 7.2
8. राजनीति – 7.1
9. जग्गा जासूस – 6.4
10. बचना ए हसीनो – 6.2

Related posts

इंडियास्किल स्पर्धा नोंदणीची तारीख १५ जानेवारीपर्यंतवाढवली

Shivani Shetty

किया सेल्टोस, सॉनेट आणि कॅरेन्सचा देखभालीचा खर्च सर्वात कमी: फ्रॉस्ट अँड सुलिव्हॅन

Shivani Shetty

सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्‍याची भारतीयांची इच्‍छा: कायक

Shivani Shetty

Leave a Comment