maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

गोल्ड मेडल इलेक्ट्रिकलस् ने मेट्रो रेल्वे मध्ये खास ब्रँडिंग चालू केले

मुंबई, ६ डिसेंबर,२०२२: इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी गोल्डमेडल इलेक्ट्रिकलने आज ३ मेट्रो रेल्वेमध्ये आपल्या विशेष ब्रँडिंगचे अनावरण केले. गोल्डमेडल इलेक्ट्रिकलच्या ब्रॅंड अम्बॅसडर जॅकलिन फर्नान्डिस, गोल्डमेडल इलेक्ट्रिकलचे अध्यक्ष श्री. जुगराज जैन आणि गोल्डमेडल इलेक्ट्रिकलचे संचालक श्री. किशन जैन, श्री. बिशन जैन व श्री. कपिल जैन यांनी या ब्रँडिंगचे अनावरण केले.

हे ब्रॅंड आता डहाणुकर वाडी पासून व्हाया दहिसर स्टेशन ते आरे पर्यंत दिसेल आणि लवकरच डी. एन. नगर पासून ते वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे पर्यंत जोडला जाईल, जो अंदाजे दररोज ९ लाख प्रवाश्यांपर्यंत पोहोचेल. विशेष रेल्वे ब्रँडिंगमध्ये गोल्डमेडल इलेक्ट्रिकलने मेट्रो रेल्वे च्या संपूर्ण बाह्य भागासह मेट्रो रेल्वेच्या आतील भागातही गुंतवणूक केली आहे.

Related posts

महाराष्ट्रातील काबल स्टार शिष्यवृत्ती विजेत्यांची घोषणा

Shivani Shetty

गो फर्स्टचा इझमायट्रिपसह भागीदारी करार

Shivani Shetty

जीएसपी क्रॉपला भारतात सीटीपीआर उत्पादन आणि विपणनासाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली

Shivani Shetty

Leave a Comment