जिओ स्टुडिओज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट घेऊन येत आहेत एक गँगस्टर ड्रामा, मॅग्नम ऑपस वेब सीरिज ‘पान पर्दा जर्दा’ च्या चित्रीकरणास सुरूवात!
मुंबई, 28 सप्टेंबर 2023: जिओ स्टुडिओजने 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या हाय-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा “पान पर्दा जर्दा” ह्या वेबसिरीज...

