स्वयंचलित निदानप्रक्रियेला वेग देत अॅबॉटने भारतातील प्रयोगशाळांसाठी आणली आहे GLP सिस्टीम्स ट्रॅक यंत्रणा
मुंबई, मार्च 07, २०२४– जागतिक आरोग्यसेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅबॉटने (Abbott) निदानकेंद्रांकडे चाचण्यांसाठी येणाऱ्या नमुन्यांची मोठी संख्या हाताळण्यास मदत...

