एचडीएफसी लाइफने ९९.५० टक्के क्लेम सेटलमेंट रेशिओ संपादित केला आणि आर्थिक वर्ष २४ साठी क्लेम्समध्ये १,५८४ कोटी रूपये देय दिले
मुंबई, जुलै २०२४: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपनीने सातत्याने उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओसह पॉलिसीधारकांप्रती आपली कटिबद्धता...

