maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

कॉर्पोरेट ट्रॅव्हल बुकिंग व्यासपीठ पॅक्सेस संपूर्ण भारतात लॉन्चसाठी सज्ज

मुंबई, १२ डिसेंबर २०२२: पॅक्से या कॉर्पोरेट्स ट्रॅव्ह व्यस्थापनकंपन्यांसाठी (‘टीएमसी) त्यांचा व्यावसायिक प्रवास अनुभव अपग्रेडकरण्याकरिता सास आधारित व्यासपीठाने घोषणा केली की, ते त्यांच्याबीटा फेज रोलआउटनंतर संपूर्ण भारतात लॉन्चसाठी ज्ज आहेत. हेव्यासपीठ टीबीओ टेक लिमिटेडची ऑफरिंग आहे. टीबीओ टेक लिमिटेड हे१००,००० ट्रॅव्ह खरेदीदारांना ११० हून अधिक देशांमधील लाखोपुरवठादारांशी जोडणारे अग्रगण्य जागतिक प्रवास वितरण व्यासपीठ आहे. टीबीओने टीएमसीद्वारे समर्थित कॉर्पोरेट प्रवासासाठी एक उद्देशनिर्मितव्यासपीठ म्हणून पॅक्सेसला सादर केले आहे. या व्यासपीठाचा उपयोग काहीआघाडीच्या कॉर्पोरेट्सनी केला आहे आणि त्याची पूर्तता पॅक्से नेटवर्कटीएमसीने केली आहे, ज्यांनी कॉर्पोरेट ट्रॅव्ह प्रोग्राम व्यवस्थापनाचा एकमेवमार्ग म्हणून डिजिटायझेशनचे स्वागत केले आहे.

सास आधारित व्यासपीठ कॉर्पोरेशन्स आणि टीएमसींना जागतिक स्तरावरव्यवसाय प्रवास व्यवस्थापित करण्यास सक्षम करते आणि व्यवसाय ट्रॅव्हलमार्केटवर केंद्रित असलेले मोबाइलप्रथम कॉर्पोरेट ट्रॅव्हल ऑटोमेशन सेल्फबुकिंग सोल्यूशन आहे. हे टीएमसींना कॉर्पोरेट प्रोफाइलिंग, अंमलबजावणी, इन्व्हेंटरी प्रकार आणि पेमेंटच्या प्रकारासह कार्यक्षमतेचीसंपूर्ण सुविधा देते. हे व्यासपीठ एकाधिक इनव्हॉइस प्रोफाइल प्रदान करतेआणि कॉर्पोरेट्स टीएमसींना गुंतवणूकीच्या गणनेवर परतावा देण्यासमदत करते. याव्यतिरिक्त, पॅक्से वापरकर्त्यांना ग्रॅन्युलर रिपोर्टिंगसाठीडायनॅमिक कस्टम फील्ड तयार करण्याची आणि खर्च विश्लेषकाद्वारे खर्चाचेविश्लेषण करण्याची सुविधा देते.

टीबीओ डॉटकॉमचे सहसंस्थापक गौरव भटनागर म्‍हणाले, “समकालीनजगात व्यवसाय प्रवास हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे, जेथे सर्वसंस्थांशी संबंधित या पैलूकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पॅक्सेसचा नेहमीचटीएमसींसाठी मेडटूमेजर सोल्यूशन्स निर्माण करण्याचा आणिव्यावसायिक प्रवासाच्या गरजांसाठी त्यांचे भागीदार बनण्याचा दृष्टिकोनआहे. काही आघाडीच्या कंपन्यांनी इकोसिस्टममध्ये आमची चाचणी केलीआहे आणि त्यांनी आमच्या सेवांचे कौतुक केले आहे. भारतातीलव्यावसायिक प्रवास सुलभ करण्यासाठी आणि अनेक कंपन्यांना पॅक्सेसचीसुविधा देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कधीच आली नाही.”

Related posts

मुंबईत १७ नोव्हेंबरपासून ‘एशिया कोट इंक’ प्रदर्शनी

Shivani Shetty

भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी

Shivani Shetty

जिओ स्टुडिओजच्या “द स्टोरीटेलर” चित्रपटाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)भव्य प्रीमियर

Shivani Shetty

Leave a Comment