maharashtraprimenews
ठळक बातम्या
दागिनेसार्वजनिक स्वारस्य

विवाहाच्या हंगामाकरिता मेलोराचे ज्वेलरी कलेक्शन

मुंबई, नोव्हेंबर २०२२: विवाहाचा हंगाम सुरु झाला असून स्वत:साठीकिंवा प्रियजनांसाठी काही खरेदी करायचे असेल तर क्लासिक गिफ्ट पर्यायम्हणजे दागिना. हेच लक्षात ठेवून मेलोरा या ट्रेंडी, कमी वजनाच्या बीआयएसहॉलमार्कयुक्त सोन्याचे दागिने परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करूनदेणाऱ्या तसेच भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डीटूसी ब्रँडनेविवाहाच्या हंगामानिमित्त वुमन्स ज्वेलरी कलेक्शन सादर केले आहे. या नव्याकलेक्शनमध्ये फन इन सन गोल्ड इअरिंग, स्पार्कल स्टार्टल गोल्ड नेकलेस, लोगो लव्ह डायमंड नेकलेस, सॅसी सिल्हूट डायमंड रिंग, लव्ह ऑन टॉपडायमंड रिंग, आकर्षक डायमंड नेकलेस, लोटस गोल्ड नेकलेस, लेयर बंचगोल्ड नेकलेस आदींचा समावेश आहे.

फन इन सन गोल्ड इअरिंग: कटवर्क पॅटर्नसह सूर्यफूल मोटिफने प्रेरितहाय पॉलिश यलो गोल्ड डँगलर आणि कटवर्क डिझाइनमध्ये सन पॅटर्नसहलहान गोलाकार मोटिफ. आजच्या महिलांसाठी आमच्या सनीकलेक्शनमधून २२ कॅरेट गोल्ड ड्रॉप इअरिंग सुरेखरित्‍या तयार केले आहे. याविशिष्ट गोल्ड ड्रॉप इअररिंगमध्ये .८०० ग्रॅम सोने आहे.

 

स्पार्कल स्टार्टल गोल्ड नेकलेस: केबल चेन हाय पॉलिश पिवळा सोन्याचाहार ज्यामध्ये सीक्विनआकाराचे मोटिफ्स चेनमधून लटकत आहेत आणिआकर्षक रचना आहे. आजच्या महिलांसाठी आमच्या डिस्को सिक्वीन्सकलेक्शनमधून २२ कॅरेट सोन्याचा नेकलेस सुरेखरित्या तयार केला आहे. याखास सोन्याच्या नेकलेसमध्ये .९१२ ग्रॅम सोने आहे.

लोगो लव्ह डायमंड नेकलेस: सरफेस प्राँग सेटिंगमध्ये रोडियम प्लेटेडडायमंडने जडलेला स्टा आकार असलेला उच्च पॉलिश पिवळा सोन्याचाकेबल चेन नेकलेस. आयताकृती मोटिफसह पेव्ह सेट डायमंड्स केबलचेनद्वारे स्टारला जोडलेले आहेत. आजच्या महिलांसाठी आमच्यालोगोमॅनिया कलेक्शनमधून १८ कॅरेट डायमंड नेकलेस सुरेखरित्या तयारकेला आहे. या विशिष्ट डायमंड नेकलेसमध्ये .५७० ग्रॅम सोने आणि .०३०सीटी वजनाचा एसआय आयजे राऊंड डायमंड आहे.

 

सॅसी सिल्हूट डायमंड रिंग: उच्च पॉलिश पिवळ्या सोन्याची क्लासिक फिंगररिंग ही रोडियमप्लेटेड वर्तुळाकार आकर्षक अंगठी आहे. सरफेस प्राँगसेटिंगमध्ये अनेक हिरे लावलेले आहेत. आजच्या महिलांसाठी आमच्याक्लासिक कलेक्शनमधून १८ कॅरेट डायमंड फिंगर रिंग सुरेखरित्या तयारकेली आहे. या विशिष्ट डायमंड फिंगर रिंगमध्ये .१२० ग्रॅम सोने आणि.४१० सीटी वजनाचा एसआय आयजे राऊंड डायमंड आहे.

 

 

लव्ह ऑन टॉप डायमंड रिंग: पिवळ्या सोन्याचा मुलामा असलेली अंगठीज्यामध्ये मध्यभागी एक प्राँग सेट सॉलिटेअर डायमंड आहे, ज्यामध्ये अनेकबार पॅटर्न एकमेकांना ओव्हरलॅप केलेले आहेत आणि रोडियम प्लेटेडपृष्ठभागावर प्राँग सेट हिरे एम्बेड केलेले आहेत. आजच्या महिलांसाठीआमच्या सॉलिटेअर कलेक्शनमधून १८ कॅरेट डायमंड फिंगर रिंग सुरेखरित्यातयार केली आहे. या विशिष्ट डायमंड फिंगर रिंगमध्ये .५७० ग्रॅम सोने आहेआणि .६६० सीटी वजनाचा एसआय आयजे डायमंड आहे.

 

 

आकर्षक डायमंड नेकलेस: उच्च पॉलिश पिवळ्या सोन्याच्या यानेकलेसमध्ये अनेक लूप आहेत, जे सरफेस प्राँग सेटिंगमध्ये हिऱ्यांनीजडलेल्या लीफ मोटिफसह नेकलेसच्या भोवती आहेत. उत्पादन रोडियमप्लेटेड आहे आणि त्यात केबल चेन आहे. आजच्या महिलांसाठी आमच्याक्लासिक कलेक्शनमधून १८ कॅरेट डायमंड नेकलेस सुरेखरित्या तयार केलाआहे. या विशिष्ट डायमंड नेकलेसमध्ये १०.१२० ग्रॅम सोने आणि .९१० सीटीवजनाचे एसआय आयजे डायमंड आहेत.

 

 

लोटस गोल्ड नेकलेस: या उच्च पॉलिश पिवळ्या सोन्याच्या नेकलेसमध्येवेगवेगळ्या आकारात कमळाच्या फुलांच्या आकाराचे अनेक मोटिफ्स आहेतआणि मध्यभागी कट आहेत बांधण्यासाठी एस हुक आहे. आजच्यामहिलांसाठी आमच्या फेस्टिव्ह फ्लोरल कलेक्शनमधून २२ कॅरेट सोन्याचाहार सुरेखरित्या तयार केला आहे. या खास सोन्याच्या नेकलेसमध्ये १३.१८०ग्रॅम सोने आहे.

 

लेयर बंच गोल्ड नेकलेस: उच्च पॉलिश पिवळ्या सोन्याचा नेकलेस, जोट्विन केबल चेनला सतत जोडलेल्या अनेक शेलच्या आकाराच्या मोटिफ्सनेप्रेरित आहे. आजच्या महिलांसाठी आमच्या व्हॉल्यूम कलेक्शनमधून २२कॅरेट सोन्याचा हार सुरेखरित्या तयार केला आहे. या खास सोन्याच्यानेकलेसमध्ये १६.२१४ ग्रॅम सोने आहे.

Related posts

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या १७व्‍या नॅशनल बालपरिषदेने वंचित विद्यार्थ्‍यांना भारतातील झोपडपट्ट्यांमधील गंभीर समस्यांबद्दल बोलण्यासाठी दिले व्‍यासपीठ

Shivani Shetty

गोविंदा नाम मेरा मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी भूमी पेडणेकरला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ती म्हणाली, ‘मी प्रेक्षकांच्या प्रेमासाठी जगते!’:

Shivani Shetty

पुराच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग .

Shivani Shetty

Leave a Comment