maharashtraprimenews
ठळक बातम्या
सामान्य विमासार्वजनिक स्वारस्य

कोटक जनरल इन्शुरन्स आणत आहे Meter

मुंबई, नोव्हेंबर 21, 2022: कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने(“कोटक जनरल इन्शुरन्स”) आज खासगी कार विमा पॉलिसीसह उपलब्धअसलेले आपले अॅडऑन Meter (switch on/switch off cover) बाजारातआणल्याची घोषणा केली. ही अॅडऑन सेवा बाजारात आणल्यामुळे, खासगीकार पॉलिसीवर अॅडऑनमार्फत कॅशबॅक देणारी कोटक जनरल इन्शुलन्सभारतातील पहिली कंपनी ठरली आहे.

Meter app चा वापर कसा करावा?

अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरूनकोटक Meter अॅप डाउनलोड करा.
KYC सह व्यक्तिगत माहिती भरूनग्राहकाचे ऑनबोर्डिंग केले जाईल.
पॉलिसीचा कालावधी सुरू झाल्यानंतरवाहन मालक कारच्या वापरानुसारSwitch On and Off पर्याय घेऊशकतात.
अॅप 24 तास सलग निष्क्रिय  (Switch Off) राहिले, तर ग्राहकाच्या खात्यावररिवॉर्ड म्हणून  एक दिवस जमा होईल.
त्यानंतर प्रत्येक 24 तासांच्याअवधीसाठी ग्राहकाला अनेकरिवॉर्डडेजकमावता येतील.
पॉलिसीचा कालावधी संपल्यावरग्राहकाला वाहन वापरलेल्यादिवसांसाठी एकतर 40% कॅशबॅकमिळेल किंवा प्रीमियमच्यानूतनीकरणात ूट मिळेल.

Click here for the Demo Video: https://www.youtube.com/watch?v=n7VbFhx6hZo

Meter (switch-on/off) अॅडऑनचा पर्याय घेणाऱ्या ग्राहकांना प्ले स्टोअर किंवा अॅपस्टोअरवर उपलब्ध असलेलेकोटक Meter मोबाइल अॅपडाउनलोड करावे लागेल, यामुळेकारमालकांना केवळ एक बटनक्लिक करून त्यांच्या कार विमावापरानुसार ON and OFF बदलण्याची मुभा मिळेल.

‘Meter’, ही प्रवासाशी संबंधितबोली भाषेतील संज्ञा असून, त्यामुळे वाहन वापरात असेल, तेव्हाच वाहन मालकालाविम्यासाठी पैसे द्यावे लागतील हाअर्थ ध्वनित होतो. मोबाइलअॅप्लिकेशनवरील ON and OFF फीचरमार्फत एक साधा बदलकरून, ग्राहकाला अखंड 24 तासांच्या प्रत्येक अवधीसाठी एक दिवसरिवॉर्डम्हणून मिळू शकतो. वाहन वापरात नसेल, तेव्हा केवळ कव्हर बंद (टर्न ऑफ) करून ठेवणे अपेक्षित आहे. जमलेले रिवॉर्ड डेज रिडीम करून एकतरनूतनीकरण शुल्कात सवलत मिळवता येईल किंवा कॅशबॅक प्राप्त करतायेईल. पॉलिसी कालावधी संपताना own Damage (OD) प्रीमियमच्या 40 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ सुरेश अगरवाल म्हणाले, “वापरावर आधारित विमा संरक्षणाचीमागणी वाढत आहे, विशेषत: कोविड साथीच्या काळानंतर ही मागणी खूपचवाढली आहे. हायब्रिड (संमिश्र) वर्क फ्रॉम होम (घरून काम करणे) धोरणेआणि त्याला इंधनाच्या वाढत्या किमती महागाईची मिळालेली जोड यामुळेबहुतेक वाहनमालकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यांमध्ये बदल झाला आहे. यातूनचआम्हाला आमच्या कार विमा पॉलिसासाठी एक ग्राहककेंद्री अॅडऑनSwitch On and Off फीचर आणण्याची प्रेरणा मिळाली. ‘Meter’ यानवीन तंत्रज्ञान केंद्रित विमा पॉलिसीच्या माध्यमातून आम्हाला सर्व ग्राहकांनायोग्य सेवा द्यायची आहे आणि वाहन कमी प्रमाणात चालवणाऱ्या ग्राहकांनात्याचा मोबदला द्यायचा आहे. यामुळे ग्राहक राखून ठेवण्यात मदत होईलतसेच ग्राहकांचे ड्रायव्हिंगविषयक वर्तन समजून घेण्यासाठी त्यांना सेवादेण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते.”

Click here for the Video Release:https://www.youtube.com/watch?v=6RffmuHeEuY

About Kotak General Insurance

Kotak Mahindra General Insurance Company Limited (Kotak General Insurance) is a 100% subsidiary of Kotak Mahindra Bank Ltd. Kotak General Insurance was established to service the growing non-life insurance segment in India. The company aims to cater to a wide range of customer segment & geographies offering an array of non-life insurance products like Motor, Health, Home etc. As a practice, the company seeks to provide a differentiated value proposition through customised products and services leveraging state of art technology and digital .

For further information visit www.kotakgeneral.com

Related posts

शॅडोफॅक्सने चॅम्पियन्स लीगच्या विजेत्यांची घोषणा केली

Shivani Shetty

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी शाश्वत भविष्यासाठी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल व्यवसायांना संवेदनशील करणार

Shivani Shetty

एमजी सलग दुस-या वर्षी ग्राहक सेवेत सर्वोच्च स्थानी

Shivani Shetty

Leave a Comment