maharashtraprimenews
ठळक बातम्या
पुणेसार्वजनिक स्वारस्य

पुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा

पुणे, २१ नोव्हेंबर २०२२: भारतातील त्साहपूर्ण बहुशैली संगीत फेस्टिवलबकार्डी एनएच७ वीकेण्ड भारतीय प्रेक्षकांना यंदाच्या सर्वात प्रभावीलाइनप्ससह मंत्रमुग्ध करण्या ज्ज आहे. हा फेस्टिवल त्याचे होमग्राऊंड पुणे येथे २५ ते २७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्या आलाआहे. थीम #१३मेरावीकेण्डर अंतर्ग १३व्या पर्वासाठी परतत असलेलाबकार्डी एनएच७ वीकेण्ड भारतातील बहुप्रतिक्षित फेस्टिवल आहे आणिवर्षानुवर्षे या फेस्टिवलची लोकप्रियता उपस्थिती वाढत आहे.

ग्लॅस्टनबरीला भारताचे उत्तर म्हणून ओळखले जाणारे, बकार्डी एनएच७वीकेण्डरने यावर्षी भारतीय चाहत्यांसाठी काही आश्चर्यकारक गोष्टी आणतआहे. स्वीडिश जॅझ, आरअॅण्डबी/सोल, पॉप बॅण्ड डर्टी लूप्ससह प्रसिद्धअमेरिकन फोक रॉक बॅण्ड ल्युमिनियर्स पहिल्यांदाच आशियाई मंचावरत्‍यांचे हेडलाइनर अॅक्ट्स सादर करणार आहे. तसेच पॉवरहाऊस डीमव्हीलेक्रूचा अमेरिकन रॅपर जे.आय.डी. त्याच्या नवीन हिपहॉप अल्‍बमसह मंचावरधुमाकूळ निर्माण करेल. या लाइनअपमध्ये दुसरा हिप हॉप आकर्षण आणिटॉप १० यूके चार्ट सिंगलमध्ये स्था असलेला भारतीय वंशाचा पहिला रॅपरपीएव्ही४एन, तसेच पॉवरपॅक इस्रायली क्स्पेरिएन्शियल रॉक बॅण्ड टायनीफिंगर्स यांचा देखील समावेश आहे.

४० हून अधिक स्थानिक जागतिक कलाकारांचा समावेश असलेल्या याफेस्टिवलमध्ये ब्लडीवुड,   एफ१६एस,  यशराज आणि हनुमानकाइंड याभारतीय कलाकारांचे त्साहवर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळतील. पाच टप्पेविविध प्रकारच्या शैलींसोबत हाय एनर्जी हिप हॉप अॅक्ट्स ते सोलस्टिअरिंगबॅलार्डसना सादर करतील, ज्याध्ये भारतीय कलाकारांसह क्रस्ना, सेझअॅण्ड एमव्हीएमएनटी, शाश्व बुलुसू, रेबल, झॅली, मेनी रूट्स न्सेम्ब, एमसी अल्‍ताफ (लाइव्ह), अनुमिता नादेसन, डाऊन ट्राडेन्स, दर्शन दोशीट्रिओ फीट हॅशबास अॅण्ड रिकराज नाथ, अनुव जैन रामण नेगी यांचासमावेश असेल. त्साहपूर्ण मनोरंजन सादर करण्याच्या आपल्‍या परंपरेशीबांधील राहत या फेस्टिवलमध्ये पहिल्यांदाच काही पाहण्यासारखेपरफॉर्मन्स आहेत, जसे रूडी मुक्ता, दोहनराज अॅण्ड पेक्युलिअर्स, पीके, त्सवी झा, करश्नी, आदी, गौरी अक्षा, वेल्वे मीट्स टाइम ट्रॅव्हलर, वाइल्ड वाइल्ड विमेन, डॅप्पेस्ट + आदी, फॉक्स इन गार्डन, पर्प क्सलिन्फॉर्मेशन, साची आणि मेबा ऑफिलिया.

नॉडविन गेमिंगचे सहसंस्थापक व्यस्थापकीय संचालक अक्षत राठीम्हणाले, “बकार्डी एनएच७ वीकेण्ड हा पहिला सर्वात महत्त्वाचा संगीतआणि कलेचा उत्सव आहे. .आर. रहमान, स्टीव्ह वाय, जो सॅट्रियानी, मेगाडेथ, कोडालिन, स्टीव्हन विल्सन, सिगारेट्स आफ्टर सेक्स, चेट फेकरआणि इतर जागतिक शोस्टॉपर्स यांसारखे जगप्रसिद्ध कलाकार आमच्याशीसंलग्न आहेत, जे न्युक्लिया, रित्विज, प्रतीक कुहड, डिवाइन, लोकन ट्रेनअशा भारतीय इंडी हार्टथ्रोब्सप्रमाणेच एकाच मंचावर परफॉर्मन्स सादरकरतात. हे खरोखरंच भारतातील संगीतक्षेत्रासाठी एक संगम ठिकाण आहे. यावर्षीच्या एनएच७ वीकेण्डरची थीम # १३मेरावीकेण्डर आहे आणि आम्हीपुन्हा एकदा चाहत्यांना सिग्नेचर वीकेण्ड अनुभव देण्यासाठी या वर्षाच्याकलाकारांच्या श्रेणीतून अनेक शैलींना सादर करत आहोत.’’

Related posts

डिजिसेफच्या सहकार्याने अॅब्सोल्युटने शेतकऱ्यांसाठी डिजीफसल- DIY विमा सुरू केला

Shivani Shetty

मेलोराचे व्हॅलेंटाईन कलेक्शन

Shivani Shetty

क्विक हीलने कोल्हापूरातील सुविधांपासून वंचित लोकांसाठी मोदमृत यान भेट दिली

Shivani Shetty

Leave a Comment