maharashtraprimenews
ठळक बातम्या
मनोरंजनसार्वजनिक स्वारस्य

सोनी सबवरील मािलका ‘पुष्पा इम्पॉिसबल’मधील गिरमा पिरहार वयै िक्तक जीवन व कामामध्येकशापर्कारेसंतलु नराखते?चलाजाणूनघेऊया!

१) मािलका ‘पष्ु पा इम्पॉिसबल’ आिण तू साकारत असलले ी भिू मका याबाबत तझु े मत काय आह?े तलु ा या भिू मके साठी िवचारण्यात आले तव्े हा तझु ी पर्ितिकर्या काय होती?
मािलका ‘पुष्पा इम्पॉिसबल’ सवर् स्तरातील पर्ेक्षकांना आशेने जगण्यास, जीवनात समोर येणाऱ्या आव्हानांचा नीडरपणे सामना करण्यास पर्ेिरत करते. ही मािलका पष्ु पाच्या माध्यमातून धैयर् व िनश्चयाला दाखवते. पुष्पाला ितचा पती फरार झाल्यानंतर ितच्या मुलाचं ा सांभाळ करण्यासाठी संघषर् करावा
लागतो. अशा पर्ितकूल पिरिस्थतीत दखे ील ती हार मानत नाही आिण ितचा हाच िनधार्र पर्ेक्षकांना पर्ेिरत करतो. मािलके च्या िनमार्त्यांनी दीप्तीची भूिमका साकारण्यासाठी िवचारले तेव्हा मला खूप आनंद झाला. दीघर्काळापासनू मी नकारात्मक भूिमका साकारत होते आिण मला दीप्ती सारख्या भूिमकेपर्माणे
सकारात्मक भूिमका साकारायची होती. दीप्तीची भूिमका उत्साही, पिरपक्व आहे आिण ितचे
जीवनाबाबत स्पष्ट मत आह.े मला ही भूिमका साकारण्याचा आनदं होत आह,े कारण ितची पिरपक्वता
मला अनेक िस्थती हाताळण्याची िशकवण दते े. िनि􏰀तच मी या भूिमकेसह अिभनेतर्ी म्हणून आिण अिधककरून व्यक्ती म्हणून पर्गती करत आह.े
२) मािलकेमधील जोडी उ􏰁म आह,े पण आम्हाला पड􏰂ामागे नवीनसोबत (अि􏰃न) तझु ी केिमस्टर्ी कशी आ ह े ह े स ा गं ?
नवीन अत्यंत सहाय्यक आिण मनाने सज्जन माणसू आह.े आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो आिण आमच्यामध्ये असलेल्या सामंजस्यपणमुळे सेटवर आमचे नाते अिधक बहरले आह.े सीन्सचे शूिटग करण्यापूव􏰄 आम्ही खासकरून अि􏰃न व दीप्तीचे एकतर् सीन्स करत असताना काही वेळ एकतर् सीन्सबाबत
चचार् करतो. त्याची ऊजार् व पािठबा नेहमीच मला सव􏰅􏰁म कामिगरी करण्यास स्फूत􏰄 दते ात. कामाव्यितिरक्त आम्ही सेटवर खूप धमाल दखे ील करतो.
३) आगामी एिपसोडमध्ये पर्क्षे कांना तमु च्या पर्मे कथमे ध्ये कोणता िट्वस्ट पाहायला िमळेल?
अि􏰃न व दीप्तीच्या पर्ेमकथेमध्ये अनेक िट्वस्ट्स येणार आहते . सध्या िववाहानंतरचा सुखी काळ आह,े ज्यामुळे जोडप्यामध्ये पर्ेम अिधक बहरताना पाहायला िमळत आह.े पण कोणतीही कथा काही िट्वस्ट्सिशवाय अपूणर् असते. पर्ेक्षक आगामी एिपसोड्स पाहण्याचा आनदं घते ील, जेथे त्यांना काही जीवनाचे सार दाखवणाऱ्या िस्थत􏰆शी संबंिधत रोचक गोष्टी पाहायला िमळतील.
४) आम्हाला तझ्ु या किरअरची सुरूवात कशी झाली आिण तझु ा पिहला बर्के याबाबत सागं ?
माझ्या आईची अिभनतर्े ी बनण्याची इच्छा होती. त्यानतं र माझा जन्म झाला आिण आम्ही राजस्थानमध्ये राहत होतो. त्यानंतर आमही मुंबईला आलो आिण मी माझे शालेय िशक्षण पूणर् के ले. माझ्या आईने अिभनय क्षेतर्ातील लोकांशी संपकर् साधला आिण ितचे मला अिभनेतर्ी बनवण्याचे स्वप्न होते. बालपणापसून मी अिभनय व नत्ृ यासाठी वकर्शॉप्सला जाऊ लागल.े मला काही समजण्यापूव􏰄च ही इंडस्टर्ी आवडू लागली. मला २०१५ मध्ये पिहला लक्षणीय बर्ेक िमळाला आिण जवळपास दीड वषर् काम के ले. मी काम करण्याचा

आनंद घेतला, पण अिभनय साकारणे खूप अवघड असते आिण शून्यापासून सुरूवात करावी लागल्यामुळे ते खूप आव्हानात्मक वाटले. यामधून भरपूर काही िशकण्यासारखे आह.े मी मािलकांमध्ये अिभनय करण्यास सुरूवात केली तेव्हा फक्त १६ ते १७ वषार्ंची होते. त्यापूव􏰄 मी काही लहान भूिमका साकारल्या, पण मी जािहरात􏰆सह सुरूवात केली. मी चॉकलटे जािहरातीमध्ये काम केले आिण मला त्या जािहरातीचा खूप फायदा झाला, कारण लोक मला या जािहरातीमुळे ओळखू लागल,े माझ्याशी बोलू लागले.
५) तलु ा कोणत्या पर्कारची भिू मका साकारायला आवडेल?
मला िचतर्पट ‘प􏰇ावत’मधील प􏰇ावती िकवा िचतर्पट ‘रामलीला’मधील लीला यांसारख्या भूिमका साकारायला आवडेल. मी आतापयर्ंत वास्तिवक जीवनाची संबंिधत िस्थती व कथानकांना अनुसरून भिू मका साकारल्या आहते . मला अजनू ही प􏰇ावती व लीला यासं ारख्या अनके भिू मका साकारायच्या
असल्यामुळे िविवध शैल􏰆चा अनुभव घेण्यास आवडेल. मी भिवष्यात तसे करण्याची आशा 􏰈क्त करते.
६) काम व वयै िक्तक जीवनामध्ये कशापर्कारे सतं लु न राखतसे ? त्याचे व्यवस्थापन कसे करतेस?
सामान्यत: अिभनयामुळे जीवनात इतर गोष्ट􏰆साठी अिधक वेळ िमळत नाही. शूिटगनंतर घरी प र त ल् य ा न ं त र ि ड न र च ा आ स् व ा द घ ऊे न ल व क र झ ो प ा य ल ा ज ा व े अ स े व ा ट त े . प ण श ि ू ट ग न स त ा न ा म ी म ा झ् य ा
कुटुंबासोत वेळ व्यितत करते आिण त्यांच्याकडे संपूणर् लक्ष दते .े यामळु े मला आराम िमळण्यासोबत माझा
तणाव दखे ील दरू होतो. कामाच्या िदवसांमध्ये टीव्ही मािलकामं ध्ये अिभनेतर्ी म्हणून काम करत असल्यामुळे मला कु टुंबासोबत वेळ व्यितत करायला िमळत नाही. वषर् कधी संपून जाते हे समजतच नाही.
हे आव्हानात्मक आह,े पण शेवटी त्यामधनू कसे व्यवस्थापन करावे हे समजते.
पहा ‘पष्ु पा इम्पॉिसबल’दर सोमवार ते शिनवार रातर्ी ९.३० वाजता फक्त सोनी सबवर!

Related posts

इंडियन टेरेनने हिवाळ्यासाठी स्मार्ट गिलेट्स आणि जॅकेटची रेंज लॉन्च केली

Shivani Shetty

इझमायट्रिपद्वारे इझमायट्रिप फ्रँचायझीची घोषणा

Shivani Shetty

अमेरिका, युके, कॅनडामधील पर्यटकांची भारतात प्रवासाला पसंती

Shivani Shetty

Leave a Comment