नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह परत एकदा चाहत्यांची आवडती फ्रँचायजी ‘सीक्रेटस’ सोबत एकत्र येणार: ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’
मुंबई, 18 जानेवारी 2024: गौतम बुद्धांच्या अमर दृष्टीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे व काळाच्या चाकोरीवर मात करून...

