मुंबई, 15 जानेवारी 2025 : स्पिनीने आयआयटी मूड इंडिगोच्या सहकार्यानेस्पिनी मोटरस्पोर्ट्स इव्हेंटचे आयोजन केले. या स्पर्धेने वाहनप्रेमी आणिप्रेक्षक दोघांनाही मोहित केले. चित्तथरारक स्पर्धेत सहभागींनी मारुती सुझुकीअल्टोच्या मर्यादा ओलांडत खडतर ट्रॅकवर योग्य सुरक्षा मानके राखून अचूकड्रायव्हिंग आणि वेगावर प्रभुत्व दाखवले.
विशेष करून तयार करण्या आ लेल्या स्लॅलम कोर्समध्ये प्रेक्षकांना वेगाचाथरार पाहायला मिळाला. कारण यामध्ये सर्वात वेगवान लॅप टाइम सेटकरण्याचे प्रत्येक स्पर्धकाचे लक्ष्य होते. स्पिनी मोटरस्पोर्ट स्पर्धेने अनुभवीआणि स्पर्धात्मक तसेच अल्टोसारख्या सामान्य कारच्या क्षमता एक्सप्लोरकरण्यासाठी उत्सुक असलेल्या नवोदितांपर्यंत सर्वांना असे विविध ड्रायव्हर्सएकत्र आणले. ते सर्व आयआयटी मूड इंडिगोचे शोस्टॉपर ठरले.
मोटारस्पोर्ट इव्हेंटके चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ते या स्पर्धेतीलथरारक ड्रायव्हिंगचे साक्षीदार बनले. शर्यतीचा ध्वज फडकवल्यानंतर लगेचचचाहते जे सीन, लॉस्ट स्टोरीज आणि पिंक स्वेट्स सारख्यांकडे वळले.
कार खरेदीचा उत्तम अनुभव देत वापरलेल्या कारची भरपूर वैविध्यताअसलेल्या या प्लॅटफॉर्मने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना मालकी सुलभआणि तीही परवडणाऱ्या दरात देण्याचे काम केले आहे. विश्वास, सचोटीआणि समर्थन या त्रिसुत्रीच्या जोरावर स्पिनीने प्रत्येक वळणावर ग्राहकांनाप्रथम स्थान दिले आहे. त्यातून या क्षेत्रातील बेंचमार्क सातत्याने उंचावलाआहे. मोटारस्पोर्टसारख्या इव्हेंटद्वारे केवळ कंपनीत भर पडत नाही तरत्यापुढे जाऊन यामुळे तरुणांमध्ये सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीनेमोटरस्पोर्टमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करू शकतात.
स्पिनीचे मुंबई शहर प्रमुख ‘एमिल जॉर्ज‘ यांनी या स्पर्धेवर प्रकाश टाकतानासांगितले की, “स्पिनी मोटरस्पोर्ट ही एक रोमांचक स्पर्धा आहे. मूड इंडिगोनेयेथे उपस्थितांना आकर्षित केले. विद्यार्थी आणि आमच्या ग्राहकांनी विशेषम्हणजे तरुण आणि प्रथमच कार मालकांनी या स्पर्धेचा भाग बनले होते. आम्हाला आशा आहे की हा कार्यक्रम अधिक लोकांना ड्रायव्हिंगची मजाघेण्यास प्रोत्साहित करेल आणि आमच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठीआणि त्यांच्या कार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आमच्यामूल्यांशी एकरूप होण्यास मदत करेल.”
Instagram video link:https://www.instagram.com/reel/C1CtC2eov6r/?igsh=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/reel/C1Hqa5jN20R/?igsh=MzRlODBiNWFlZA==
कॅम्पसमध्ये याबद्दलची माहिती पसरल्यानंतर मूड इंडिगोमधील लोकमोटरस्पोर्ट इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते, कारण त्यांच्यापैकी अनेकांना याअनोख्या परंतु रोमांचक स्पर्धेत त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्याची चाचणीघ्यायची होती. स्पिनी मोटरस्पोर्ट टीमने सहभागींना ट्रॅक समजावून सांगितलाआणि ड्रायव्हिंग शैली, सुरक्षितता मानकांबद्दल आणि थरारक अनुभवासाठीमहत्त्वपूर्ण माहिती देखील दिली. मोटारस्पोर्टचा थरार अनुभवण्यासाठीएखाद्याला सुपरकारची गरज नसते हा यातला सर्वांत मोठा धडा होता. योग्यपरिस्थितीत आणि योग्य सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास, अल्टोसारखी कार ड्रायव्हरसाठी रोमांचकारी असू शकते.
एकूणच, या इव्हेंटमध्ये चार दिवसांत २०० हून अधिक जण सहभागी झालेहोते, ज्यामध्ये टॉप तिघांना स्पिनीकडून विशेष पुरस्कार मिळाले. 26 सेकंदाच्या विक्रमी वेळेत लॅप पूर्ण झाली. बर्याच सहभागींनी इव्हेंटबद्दलचीत्यांची उत्कंठा बोलून दाखवली. असा थरारक अनुभव घेण्याची अनेकाचीपहिलीच वेळ होती.
About Spinny
Founded in 2015, Spinny is a full-stack used-car retailing platform that aims to bring about transparency and trust in the car buying and selling process for India. Spinny operates across the entire value chain of pre-owned cars, embedding superior technology and processes to deliver a simple and delightful car-buying and selling experience to customers.
As a testimony of Spinny’s commitment to transparency, accountability, and quality, each car on its platform comes with a 200-point inspection checklist, a 5-day no-questions-asked money-back guarantee, and a 1-year after-sales warranty. Every Spinny car is handpicked and comes with a clean history. On average, only 1 out of 20 cars pass through Spinny’s 200-parameter inspection checklist. All Spinny cars are listed on the website (www.spinny.com) where a customer can view the assortment of cars available for sale and filter them based on his or her requirements.
For more information visit:https://www.spinny.com/