सॅमसंगकडून भारतात क्लासी वेगन लेदर डिझाइन, सुपर एएमओएलईडी+ डिस्प्ले आणि शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला गॅलॅक्सी एफ५५ ५जी लाँच
गुरूग्राम, भारत – मे २७, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सर्वात प्रिमिअम गॅलॅक्सी...

