भारतातील ९८ टक्के व्यवसाय प्रमुख जलदपणे एआयचा अवलंब करत आहेत, पण कुशल टॅलेंट सापडणे आव्हानात्मक ठरत आहे: लिंक्डइन
भारत, फेब्रुवारी २७, २०२५:* दोन वर्षांमध्ये जनरेटिव्ह एआय चर्चेच्या विषयावरून व्यवसायासाठी आवश्यक बनले आहे, जेथे भारतभरातील प्रमुख जनरेटिव्ह...

