सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ २०२२ ची विजेती टीम स्पुटनिक ब्रेन ‘टूगेदार फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ डिजिटल ऑलिम्पिक कम्युनिटी फॉर पॅरिस २०२४ येथे भारताचे प्रतिनिधित्व करत आहे
गुरूग्राम, ऑगस्ट, २०२४: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, वर्ल्डवाइड ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्मार्टफोन पार्टनरने ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक गेम्स चाहत्यांसह लोकांसाठी नवीन...

