इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबाद लिंक्डइन टॉप एमबीए लिस्ट फॉर २०२४ मध्ये सामील
भारत, सप्टेंबर ५, २०२४: व्यावसायिकांना त्यांची कौशल्ये निपुण करण्यासोबत त्यांच्या करिअर संधींमध्ये वाढ करण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइन (LinkedIn)...

