दिवस चाांगला जात नसताना प्रेरणािायी माललका ननश्चचतच तमु चा उत्साह वाढवते! सोनी सबवरील माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’ स्टरेसबस्टटर (तणाव िरू करणारी) असण्यासोबत प्रमखु पात्र पष्ु पाचे आव्हानाांचा सामना करण्याप्रती अद्भतु व हुशार नस्टु के , नतचे सिैव आशावािी राहण्याचे व्यश्ततमत्त्व आणण आयकॉननक वन-लाइनसमस ळु े पररपणू स कौटुांबबक माललका आहे. पष्ु पा पटेल (करूणा पाुंडे) असाधारण मदहला आहे, जी नतच्या जीवनात अनेक आव्हानाांचा सामना करते आणण कुटुांबामध्ये प्रवेश के लेली नवीन सिस्टय नतच्या जीवनातील मोठे आव्हान आहे.
पटेल कुटुांबाने त्याच्ां या घरामध्ये नवीन सिस्टय िीप्तीचे स्टवागत केले आहे, जी अश्चवनची (नवीन पुंडडत) पत्नी आहे आणण नववववादहत जोडपे त्याांच्या हनीमूनचे ननयोजन करत आहे. सवत्रस उत्साहाचे वातावरण असते, पण ती एका मोठ्या वािळाची चाहूल असते. िीप्तीची (गररमा पररहार) आजी कांुजबाला (केतकी दवे) पटेल कुटुांबामध्ये येते. कांुजबाला िीप्तीच्या वववाहानांतरच्या जीवनाबाबत समाधानी नाही आणण गगफ्ट म्हणनू अनेक हाऊसवेअर व इलेतरॉननतस िेत आपल्या नातीचे जीवन सलु भ करण्याचे ठरवते. घरामध्ये या वस्टतू ठेवण्यासाठी जागाच नसल्यामळु े श्स्टिती गांभीर होऊन जाते आणण घरातील लोकाांना हालचाल करणे िेखील अवघड होऊन जाते. या सवस गोंधळािरम्यान कांुजबाला पडून जखमी होते.
पष्ु पा जखमी कुंु जबालाला कशाप्रकारे समजावेल? अश्ववन व दीप्ती तयाुंच्या हनीमनू वर जाऊ शकतील का?
पष्ु पाची भलू मका साकारणारी करूणा पाुंडे म्हणाली, “पष्ु पा आणण नतच्या कु टुांबाला फारसे चाांगले दिवस आलेले नाहीत असे दिसते. वववाहानांतर बिलणारी श्स्टिती पाहता कांु जबालाला नतच्या नातीच्या स्टवास्ट्याबाबत काळजी आहे. पष्ु पाच्या समस्टयाांच्या बाबतीत ती कांु जबालाला कशाप्रकारे हाताळते आणण त्याांच्या कुटुांबाबद्िलच्या नतच्या शांका कशाप्रकारे िरू करते हे पाहणे रोचक असणार आहे.’’
पहा ‘पष्ु पा इम्पॉलसबल’ दर सोमवार ते शननवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर!