सोनी सबवरील माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’ला प्रेक्षकाांकडून अमाप प्रेम व अववरत पाठ ांबा लमळत आहे. माललकेचे कथानक रोमाांच, ट्ववस्ट्स व साहसी कृताांनी भरलेले आहे, जे प्रेक्षकाांचे लक्ष वेधनू घेते आणि ताांना माललकेमध्े गतांु वनू ेवत.े माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’ प्रेक्षकाांच्ा मनोरांजनाची इच्छा पिू ण करण्ामध्े कधीच अशस्वी रत नाही. माललकेमध्े आता नवीन पात्र पाहाला लमळिार आहे. हो, माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’मध्े नवीन पात्राचा प्रवेश होिार आहे.
प्रेक्षकाांना नवीन पात्र पाहाला लमळेल, जी अश्ववनची बॉस असिार आहे. अलभनेत्री अठिती भगत माललके मध्े ही नवीन भलू मका साकारताना पाहाला लमळिार आहे. अठितीने चचत्रपटाांमध्े लक्षिी भलू मका साकारल्ा आहेत आणि ा माललके मध्े मानसी राधनच्ा भलू मके त टेललश्हहजन पिापिण करण्ास सज्ज आहे. ती तरूि हुशार मठहला उद्ोजकाची भलू मका साकारेल, जी खांबीर, श्जद्िी व महत्त्वाकाांक्षी आहे. ती कॅनडामध्े जन्मली व मो ी झाली आहे आणि नु ाटेड स्टेट्स व कॅ नडामध्े मॉटेल्सच्ा साखळीची, तसेच इतर आांतरराष्री उद्माांची मालक आहे. मानसी आधनु नक काळातील मठहला आहे, श्जला फसविकू करिारे व लबाड हक्ती आवडत नाहीत.
माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’चा भाग असण्याबाबत आपला आनांि व उत्साह व्यक्त करत अदिती भगत म्हिाल्ा, ‘’‘पष्ु पा इम्पॉलसबल’ माझी व प्रेक्षकाांची सवाात आवडती माललका आहे. पष्ु पा ततच्या मागाात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा उत्तमपणे सामना करत त्याचे तनराकरण करते. माललके चे क थ ा न क स व सा म ा व े श क व ल क्ष व े ध क आ ह े . त स े च म ा न स ी च ी भ ल ू म क ा त त त क ी च म ह त्त् व ा क ा ां क्ष ी व सवसामावेशकआहे.मीमाललकेमध्येअश्ववनच्याबॉसचीभलूमकासाकारण्यासउत्सुकअसण्यासोबत ही भलू मका अधधकारात्मक बॉस म्हणनू कशी पढु े सरकते हे जाणनू घेण्यास उत्सुक आहे.’’
पहा ‘पष्ु पा इम्पॉलसबल’ िर सोमवार ते शतनवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर!