maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी सर्वोत्तमतेची५० वर्षे साजरी केली


मुंबई
, १० एप्रिल २०२४: होमिओपॅथी विश्‍वातील विश्‍वसनीय नाव पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा सर्वांगीण उपचाराप्रती त्‍यांच्‍या स्थिर समर्पिततेच्‍या ५० वर्षांनासाजरे करत आहे, जेथे संपूर्ण विश्‍व होमिओपॅथीचे संस्‍थापक जर्मनफिजिशियन डॉ. सॅम्‍युएल हॅनेमन यांच्‍या जयंतीला साजरे करत आहे. डॉ. बत्रा होमिओपॅथिक हेल्‍थकेअरच्‍या दर्जामध्‍ये क्रांती घडवून आणण्यातसाह्यभूत राहिले आहे.

गेल्‍या पाच दशकांमध्‍ये डॉ. मुकेश बत्रा यांनी त्‍यांच्‍या डॉ. बत्रा ग्रुपकंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून रूग्‍ण केअर दर्जा सुधारण्‍यासाठी नाविन्‍यता तंत्रज्ञानाचा फायदा घेत होमिओपॅथीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यातमहत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्‍याधुनिक होमिओपॅथिक उत्‍पादने सादरकरण्‍यापासून आपल्‍या सेवांमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सचा समावेशकरण्‍यापर्यंत डॉ. बत्रा सतत पारंपारिक उपचार पद्धतींच्‍या मर्यादांना दूरकरण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. तसेच सर्वांगीण वेलनेसप्रती त्‍यांची कटिबद्धताहोमिओपॅथीपलीकडे देखील आहे. सादर करण्‍यात आलेल्‍या एस्‍थेटिकसर्विसेससह शारीरिक मानसिक आरोग्‍य सुदृढ करण्‍याचा मनसुबा आहे.

डॉ. बत्रा ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्‍यक्ष संस्‍थापक पद्मश्री डॉ. मुकेशबत्रा म्‍हणाले, ”गेल्‍या ५० वर्षांमधील माझ्या प्रवासाला सर्वांगीण उपचाराप्रतीसखोल आवड आणि रूग्‍णांप्रती अविरत समर्पिततेमधून प्रेरणा मिळालीआहे. अनेक व्‍यक्‍तींचा आजार बरे करणारा उपचार म्‍हणून होमिओपॅथीवर, तसेच माझ्यावर विश्‍वास नव्‍हता, ज्‍यामुळे हा प्रवास खूप आव्‍हानात्‍मक होता. पण माझ्या रूग्‍णांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आणि यामधूनच मला पुढेजात राहण्‍यास प्रेरणा मिळाली. त्‍यांना आनंदी आरोग्‍यदायी पाहून मलात्‍यांच्‍यासाठी अधिक सर्वोत्तम उपचार पद्धतींचा शोध घेण्‍यास स्‍फूर्तीमिळाली. मी माझे सहकारी, कर्मचारी कुटुंबियांचे त्‍यांनी दिलेल्‍यापाठिंब्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करतो, जे आव्‍हानात्‍मक काळात माझ्यापाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी या प्रवासामध्‍ये मदत केलेल्‍या सर्वांचेआभार मानतो.”    

डॉ. बत्रा हेल्‍थकेअरचे भारत, बांग्‍लादेश, यूके, यूएई बहरीन या देशांमधील १६० शहरांमध्‍ये २०० हून अधिक क्लिनिक्‍सचे नेटवर्क आहे. विविध क्षेत्रांमध्‍ये विशेषीकृत असलेल्‍या ३५० हून अधिक अनुभवी डॉक्‍टरांच्‍याटीमसह डॉ. बत्राजने जगभरातील दशलक्षहून अधिक रूग्‍णांवर उपचारकेले आहेत. इकॉनॉमिक टाइम्‍सद्वारेआयकॉन ऑफ इंडिजिनिअसएक्सलन्स इन हेल्थकेअर म्‍हणून मान्‍यताकृत डॉ. बत्रा केस, त्‍वचा, अॅलर्जीज, मानसिक आरोग्‍य, महिलांचे आरोग्‍य अशा विविध आजारांसाठीसर्वसमावेशक आरोग्‍यसेवा सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे.  

Related posts

जीई ऐरोस्‍पेसकडून जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन लाँच नेक्‍स्‍ट इंजीनिअर्सचा विस्‍तार करण्‍यासाठी २० दशलक्ष डॉलर्स, कर्मचारीवर्ग विकासासाठी २ दशलक्ष डॉलर्स आणि आपत्‍कालीन मदतकार्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करत कंपनीचे तत्त्व ‘टू लिफ्ट पीपल अप’ला अधिक दृढ केले

Shivani Shetty

इब्‍लू फिओ ई-स्‍कूटरच्‍या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद

Shivani Shetty

कारागिरांच्या उज्वल भविष्यासाठी ‘द बॉडी शॉप’चा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment