maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जीई ऐरोस्‍पेसकडून जीई वर्नोवा विलगीकरण पूर्ण केल्‍यानंतर स्‍वतंत्र, गुंतवणूक दर्जात्‍मक पब्लिक कंपनी लाँच

न्‍यूयॉर्क  एप्रिल २, २०२४ – जीई ऐरोस्‍पेसने (NYSE: GE) आज जीई वर्नोवा स्‍पिन-ऑफच्‍या पूर्ततेनंतर विमान सेवेच्‍या भविष्‍याला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या स्‍वतंत्र पब्लिक कंपनीच्‍या अधिकृत लाँचची घोषणा केली. जीई ऐरोस्‍पेस टिकर जीईअंतर्गत न्‍यूयॉर्क स्‍टॉक एक्‍स्‍चेंज (एनवायएसई) मध्‍ये ट्रेडिंग करणार आहे. आज २ एप्रिल २०२४ रोजी ईटी प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता जीई ऐरोस्‍पेस आणि जीई वर्नोवा एकत्रित एनवायएसई येथे ओपनिंग बेल वाजवणार आहेत. 

जीई ऐरोस्‍पेसचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्‍स कल्‍प ज्‍युनिअर म्‍हणाले, ”तीन स्‍वतंत्र, पब्लिक कंपन्‍यांचे यशस्‍वी लाँच पूर्ण होण्‍यासह आजचा क्षण जीईच्‍या बहुवार्षिक परिवर्तनामधील ऐतिहासिक अंतिम टप्‍पा आहे. मला हा महत्त्वपूर्ण टप्‍पा संपादित करणाऱ्या आमच्‍या टीमचा, तसेच त्‍यांची कटिबद्धता व समर्पिततेचा अभिमान वाटतो.” 

कल्‍प पुढे म्‍हणाले, ”शतकापासूनच्‍या अनुभवाला दृढ करत आणि जीईचा नाविन्‍याचा वारसा पुढे घेऊन जात जीई ऐरोस्‍पेस भक्‍कम ताळेबंद, विमान सेवेच्‍या भविष्‍यावर अधिक लक्ष्‍य, व्‍यक्‍तींना प्रेरित करण्‍यासह सुरक्षित प्रवासाची खात्री देत प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. आमचाआधारस्‍तंभ असलेले प्रोप्रायटरी लीन ऑपरेटिंग मॉडेल फ्लाइट डेकसह मला विश्‍वास आहे की आम्‍ही ग्राहक, कर्मचारी व भागधारकांना सेवा देण्‍याच्‍या आमच्‍या क्षमतेला अधिक बळकट करू.” 

प्रत्‍यक्ष वापरात असणारे जवळपास ४४,००० व्‍यावसायिक इंजिन्‍स आणि जगभरात जवळपास २६,००० मिलिटरी व डिफेन्‍स इंजिन्‍ससह जीई एरोस्‍पेस प्रोपल्‍शन, सर्विेसेस् व सिस्‍टम्‍समधील जागतिक अग्रणी कंपनी म्‍हणून लाँच करण्‍यात आली आहे. कंपनीने २०२३ मध्‍ये अॅडजस्‍टेड रेव्‍हेन्‍यूमध्‍ये* जवळपास ३२ बिलियन डॉलर्स महसूल निर्माण केला, ज्‍यापैकी ७० टक्‍के महसूल इंजिन आफ्टरमार्केटच्‍या सेवा आणि प्रबळ अर्थव्‍यवस्‍थेने निर्माण केला.  

कंपनीच्‍या मार्चमधील इन्‍व्‍हेस्टर डेमध्‍ये जीई ऐरोस्‍पेसने आपल्‍या २०२४ मार्गदर्शनाची पुष्‍टी दिली आणि दीर्घकालीन आर्थिक आऊटलुकला सादर केले, ज्‍यामध्‍ये कंपनीला २०२८ पर्यंत कार्यसंचालनामधून मिळणारा नफा*१० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. तसेच, जीई ऐरोस्‍पेसने विकास व नाविन्‍यतेमध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी भांडवल वाटप फ्रेमवर्क देखील सांगितला, ज्‍याअंतर्गत भागधारकांना उपलब्‍ध निधींमधून जवळपास ७० ते ७५ टक्‍के परतफेड करण्‍यात येईल. 

जीई ऐरोस्‍पेसचे लाँच जीईच्‍या बहुवार्षिक आर्थिक व कार्यरत परिवर्तनाची पूर्तता आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये जीईने व्‍यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रबळ करण्‍यासाठी पावले उचलली आहेत, जेथे २०१८ पासून कर्जामध्‍ये १०० बिलियन डॉलर्सहून अधिक घट झाली आहे. तसेच, कंपनीची व्‍यापक अंमलबजावणी, कमकुवत स्थितीवर मात करण्‍याची क्षमता आणि ग्राहकसेवेमध्‍ये सतत सुधारणा करण्‍याचे प्रयत्‍न यांमुळे कामकाज पद्धतीमध्‍ये दृढ व शाश्‍वत बदल झाला आहे. या प्रबळ संचरचनेमुळे तीन स्‍वतंत्र कंपन्‍यांची यशस्‍वीरित्‍या निर्मिती झाली आहे – जीई हेल्‍थकेअर, जीई वर्नोवा आणि जीई ऐरोस्‍पेस. या तिन्‍ही कंपन्‍या जीईच्‍या नाविन्‍यतेच्‍या वारसाला (GE’s history of Innovation) अधिक दृढ करण्‍यास उत्तमरित्‍या सज्‍ज आहेत 

जीई कॉमन स्‍टॉकधारकांना जीई कॉमन स्‍टॉकच्‍या प्रत्‍येक चार शेअर्ससाठी जीई वर्नोवा कॉमन स्‍टॉकचा एक शेअर मिळाला. युनायटेड स्‍टेट्स फेडरल आयकर उद्देशांसाठी वितरण युनायटेड स्‍टेट्समधील जीई भागधारकांकरिता कर-कार्यक्षम पद्धतीने करण्‍यात आले आहे.  

पॉल, वेस, रिफकिंड, व्‍हॉर्टन अँड गॅरिसन एलएलपी यांनी कायदेशीर सल्‍लागार म्‍हणून काम केले. एव्‍हरकोअर, मॉर्गन, स्‍टॅनली आणि पीजेटी पार्टनर्स हे व्‍यवहारासंदर्भात जीईचे प्रमुख आर्थिक सल्‍लागार होते. कंपनीला डीएलए पायपर व गिब्‍सन, डन अँड क्रचर एलएलपी यांच्‍याकडून कायदेशीर सल्‍ला आणि सिटीबँक, द कॉन्‍सेलो ग्रुप, बीएनपी पारिबास व यूबीएस यांच्‍याकडून आर्थिक सल्‍ला मिळाला. 

GE Aerospace will issue its first quarter 2024 earnings on April 23, 2024 and will host its earnings call at 7:30 a.m.ET, which can be accessed here.

 

For additional information, please visit GE Aerospace’s “Spin-off Resources” page here.

 

Non-GAAP Financial Measures

 

In this document, we sometimes use information derived from consolidated financial data but not presented in our financial statements prepared in accordance with U.S. generally accepted accounting principles (GAAP). Certain of these data are considered “non-GAAP financial measures” under the U.S. Securities and Exchange Commission rules. These non-GAAP financial measures supplement our GAAP disclosures and should not be considered an alternative to the GAAP measure. The reasons we use these non-GAAP financial measures and the reconciliations to their most directly comparable GAAP financial measures are included in our earnings releases and the appendix of the GE Aerospace 2024 Investor Day investor presentation, as applicable. 

 

Caution Concerning Forward Looking Statements: 

 

This document contains “forward-looking statements” — that is, statements related to future, not past, events. These forward- looking statements often address GE Aerospace’s expected future business and financial performance and financial condition, and often contain words such as “expect,” “anticipate,” “intend,” “plan,” “believe,” “seek,” “see,” “will,” “would,” “estimate,” “forecast,” “target,” “preliminary,” or “range.” Forward-looking statements by their nature address matters that are, to different degrees, uncertain, and are subject to risks, uncertainties and assumptions. For GE Aerospace, particular areas where risks or uncertainties could cause GE’s actual results to be materially different than those expressed in GE Aerospace’s forward-looking statements include: changes in macroeconomic and market conditions and market volatility, including risk of recession, inflation, geopolitical conflict; supply chain constraints or disruptions, interest rates, the value of securities and other financial assets (including GE Aerospace’s equity interest in GE HealthCare), commodity prices and exchange rates, and the impact of such changes and volatility on GE Aerospace’s business operations, financial results and financial position; GE Aerospace’s capital allocation plans, including the timing and amount of dividends, share repurchases, acquisitions, organic investments, and other priorities; and other factors that are described in the “Risk Factors” section of our Annual Report on Form 10-K for the year ended December 31, 2023, as such description may be updated or amended in any future reports that GE Aerospace files with the SEC. These or other uncertainties may cause GE Aerospace’s actual future results to be materially different than those expressed in its forward-looking statements. GE Aerospace does not undertake to update its forward-looking statements. 

 

About GE Aerospace  

GE Aerospace (NYSE: GE) is a global aerospace propulsion, services, and systems leader with an installed base of approximately 44,000 commercial and 26,000 military aircraft engines. With a global team of 52,000 employees building on more than a century of innovation and learning, GE Aerospace is committed to inventing the future of flight, lifting people up, and bringing them home safely. Learn more about how GE Aerospace and its partners are defining flight for today, tomorrow and the future at www.geaerospace.com 

Related posts

व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्‍यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्‍या माध्‍यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्‍टीव्‍हीटी वाढवली

Shivani Shetty

लेक्ट्रिक्स ईव्हीची झिप इलेक्ट्रिकसोबत भागीदारी

Shivani Shetty

क्विक हील फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम

Shivani Shetty

Leave a Comment