सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या १७व्या नॅशनल बालपरिषदेने वंचित विद्यार्थ्यांना भारतातील झोपडपट्ट्यांमधील गंभीर समस्यांबद्दल बोलण्यासाठी दिले व्यासपीठ
मुबई, ६ फेब्रुवारी २०२३: सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या (एसबीएफ) १७व्या नॅशनल बालपरिषदेने भारतातील शहरी झोपडपट्ट्यांमधील किशोरवयीन मुलांनी वाढवलेले प्रतिबंधात्मक...

