नवी मुंबई:- 26 जानेवारी संविधान सन्मानार्थ शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी संस्थांसह देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथेही नवीन ध्वज चौकीच्या उद्घाटनासोबत प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेबी रुद्र गोसावी होते ज्यांचे नुकतेच अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे यकृत प्रत्यारोपण झाले असून त्याचे सोबत यकृत दाता आणि वडील श्री.सचिन गोसावी – हेड कॉन्स्टेबल, नवी मुंबई पोलिस ध्वजारोहण करीत आहेत.