एचडीएफसी लाइफच्या ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’नुसार (एलएफआय) सर्व ग्राहकवर्गांचा आर्थिक दृष्टिकोन पूर्वपदावर, कोविडनंतरच्या काळात निर्देशांक ९ अंकांनी वर
मुंबई, डिसेंबर ५, २०२४: भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने लाइफ फ्रीडम इंडेक्सची (एलएफआय) नवीनतम आवृत्ती...

