maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा विंटर कार्निवल सेल

मुंबई, ४ डिसेंबर २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मला विंटर ट्रॅव्‍हल अनुभवांचे भव्‍य सेलिब्रेशन विंटर कार्निवल सेल २०२४ ची घोषणा करताना आनंद होत आहे. १० डिसेंबर २०२४ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेला हा सेल विविध ट्रॅव्‍हल सेवांवर सूट व अविश्‍वसनीय ऑफरिंग्‍जच्‍या असाधारण लाइनअपसह हिवाळ्यामध्‍ये प्रवास करण्‍याच्‍या स्‍वप्‍नांना प्रत्‍यक्षात आणण्‍याची खात्री देतो.

 

विंटर कार्निवल सेल ग्राहकांना अद्भुत सूटची श्रेणी देईल. यात फ्लाइट्सवर जवळपास २७ टक्‍के सूट, हॉटेल्‍सवर जवळपास ५५ टक्‍के सूट, बसेसवर फ्लॅट १५ टक्‍के सूट, कॅब्‍सवर फ्लॅट १२ टक्‍के सूट, डॉमेस्टिक हॉलिडे पॅकेजेस् ६,४९९* रूपयांपासून सुरू, इंटरनॅशनल हॉलिडे पॅकेजेस् ३४,९९९* रूपयांपासून सुरू, बिझनेस क्‍लास फ्लाइट तिकिटांवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आदींचा समावेश आहे.

 

या अद्भुत विंटर ट्रॅव्‍हल संधींना अनलॉक करण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना प्रोमो कोड ‘कार्निवल’ वापरू शकतात. स्‍पेशल कोड्स ‘कार्निवल’सह आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिरिक्‍त सूटसह हा सेल अधिक उत्‍साहवर्धक ठरेल.

 

ग्राहक बिझनेस क्‍लास फ्लाइट तिकिटे बुक करू शकतात आणि देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय बुकिंग्‍जवर जवळपास २०,००० रूपयांच्‍या सूटचा लाभ घेऊ शकतात. ३०,००० रूपये किंवा त्‍यापेक्षा अधिक रकमेच्‍या व्‍यवहारांवर कूपन कोड ‘ईएमटीआयसीआयसीआयबीआयझेड’ वापरा. ऑफर फक्‍त आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड पेमेंट्ससाठी (अॅमेझॉन पे क्रेडिट कार्ड्स वगळून) वैध आहे.

 

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, ”आमचा विंटर कार्निवल सेल ट्रॅव्‍हल प्रमोशनपेक्षा अधिक असून हिवाळ्यातील धमालीचा आनंद घेण्‍यासाठी, नवीन गंतव्‍यांचा शोध घेण्‍यासाठी आणि आजीवन टिकणाऱ्या आठवणींचा संग्रह करण्‍यासाठी आमंत्रण आहे. डोंगराळ भागात थंडाव्‍याचा आनंद घ्‍यायचा असो किंवा लख्‍ख सूर्यप्रकाशात धमाल करायची असो आम्‍ही डिल्‍स डिझाइन केल्‍या आहेत, ज्‍या प्रत्‍येक प्रवासाला किफायतशीर व असाधारण बनवतात.”

 

इझमायट्रिपने या सेलसाठी एअरलाइन कंपन्‍यांसोबत सहयोग केला आहे. यात एअर फ्रान्‍स, केएलएम रॉयल डच एअरलाइन्‍स, एअर इंडिया, एअर इंडिया एक्‍स्‍प्रेस, एअर मॉरिशस, आकासा एअर, कम्‍बोडिया अंगकोर एअर, इजिप्‍त एअर, इथियोपियन एअरलाइन्‍स, एतिहाद एअर, जपान एअरलाइन्‍स, केनिया एअर, लुफ्थान्‍सा एअरलाइन्‍स, मलेशियन एअरलाइन्‍स, एनओके एअर, व्हिएतनाम एअरलाइन्‍स, व्‍हर्जिन अॅटलांटिक, तुर्किश एअरलाइन्‍स, ब्रिटीश एअरवेज, आयटीए एअरवेज आणि स्‍पाइसजेटचा समावेश आहे.

 

या सेलसाठी प्रतिष्ठित हॉटेल चेन्‍ससोबत देखील सहयोग करण्‍यात आला आहे, जसे विट्स, स्‍टर्लिंग, लेमन ट्री, प्राइड, क्‍लब महिंद्रा, लॉर्ड्स, द क्‍लार्क्‍स, वेस्‍टा हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, रॉयल ऑर्चिड, ओटीएचपीएल, फॅब हॉटेल्‍स, क्‍लार्क्‍स कलेक्‍शन, ली रॉय, जैन ग्रुप हॉटेल्‍स, माऊंट हॉटेल्‍स, वेलमक हेरिटेज, ट्रीबो, अमृतारा, फतेह कलेक्‍शन, ट्रूली इंडिया हॉटेल्‍स, मूस्‍ताच, टीजीआय, आयकॉन हॉटेल्‍स, झेड एक्‍स्‍प्रेस, आय-रूम्‍झ, द सेराई, द ऑलट्रू‍ईस्‍ट ग्रुप, एसोटेल, ट्रीहाऊस, सुबा ग्रुप, सुमी यशश्री हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, झोन बाय द पार्क, वन अर्थ, स्‍टारलिट, स्‍प्री, सयाजी, श्रीगो, ब्रिज समिट हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, फर्न, बाइके, एट कॉन्टिनण्‍ट्स, विंडफ्लॉवर, लेव्‍हलअप हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स आणि एएम कलेक्‍शन. यामधून प्रवशांना त्‍यांच्‍या हिवाळ्यातील साहसी धमालीसाठी अनेक पर्यायांची खात्री मिळते.

Related posts

इकोफायचा टीव्‍हीएस मोटर कंपनीसोबत सहयोग

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटरने प्रस्तावित नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केला

Shivani Shetty

इंटेलेक्टने दोन अत्याधुनिक एआय समर्थित प्लॅटफॉर्म लाँच केले

Shivani Shetty

Leave a Comment