maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

करारावर स्‍वाक्षरी केली

मुंबई, २९ एप्रिल २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आपल्‍या व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना व डिलरशिप्‍सना सोईस्‍कर फायन‍ान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी साऊथ इंडियन बँकेसोबत‍ सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. साऊथ इंडियन बँक संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओमध्‍ये फायनान्सिंग सुविधा देईल आणि ग्राहकांना बँकेचे व्‍यापक नेटवर्क व विशेषरित्‍या क्‍यूरेट केलेल्‍या सुलभ परतावा योजनांमधून फायदा होईल. हा सहयोग डि‍लरशिप्‍सना अधिक पाठिंबा देण्‍यासाठी, विकासाला गती देण्‍यासाठी, सांपर्श्विक आवश्‍यकता कमी करण्‍यासाठी, व्‍याजदर कमी करण्‍यासाठी आणि क्रेडिट प्रक्रिया सुव्‍यवस्थितकरण्‍यासाठी प्रयत्‍न करतो.

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत साऊथ इंडियन बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. पी. आर. शेषाद्री म्‍हणाले, ”साऊथ इंडियन बँकेमध्‍ये आम्‍ही ताफा मालक व डिलरशिप्‍सच्‍या गरजांना अनुसरून सुरक्षित, गतीशील व डायनॅमिक बँकिंग वातावरण निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. टाटा मोटर्ससोबतचा आमचा सहयोग आम्‍हाला व्‍यावसायिक वाहन डिलर्स व ग्राहकांना विनासायाय वेईकल फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यास सक्षम करतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की, टाटा मोटर्ससोबतचा आमचा सहयोग दर्जात्‍मक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यासह सर्वोत्तमतेसाठी नवीन उद्योग बेंचमार्क स्‍थापित करेल.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला ग्राहकांच्‍या गरजा माहित असलेल्‍या प्रतिष्ठित साऊथ इंडियन बँकेसोबत सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. आमच्‍या ग्राहकांच्‍या व्‍यावसायिक वाहनांसाठी सुलभपणे फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स उपलब्‍ध करून देणे यांना ते प्राधान्‍य देतात. आमच्‍या सहयोगाचा ताफा मालकांना व डिलरशिप्‍सना त्‍यांची व्‍यवसाय ध्‍येये संपादित करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही बहुमूल्‍य ग्राहकांना व सहयोगींना उत्तम सोयीसुविधा आणि पाठिंबा देण्‍यास उत्‍सुक आहोत.”    

टाटा मोटर्स सब १-टन ते ५५ टन कार्गो वाहनांची आणि १०-सीटर ते ५१-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामध्‍ये लॉजिस्टिक्‍स आणि मास मोबिलिटी विभागांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍स, ट्रक्‍स आणि बसेस विभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्‍या २५०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून अद्वितीय दर्जा आणि सेवा कटिबद्धतेची खात्री देते. या नेटवर्कचे कार्यसंचालन प्रशिक्षित स्‍पेशालिस्‍ट्सकडून पाहिले जाते आणि टाटा जेन्‍यूएन पार्ट्सचे पाठबळ आहे.

साऊथ इंडियन बँक देशभरातील डिलर्सना अद्वितीय फायनान्शियल सोल्‍यूशन्‍स प्रदान करत डिलर फायनान्‍समध्‍ये निपुण आहे. आपल्‍या व्‍यापक शाखा नेटवर्कचा आणि उद्योगाबाबत असलेल्‍या सखोल माहितीचा फायदा घेत बँक डिलरशिप्‍सच्‍या गरजांना स्थिर, स्‍पर्धात्‍मक फायनान्सिंग देते. बँक डिलर्सना आकर्षक व्‍याजदर, स्थिर मुदत आणि कार्यक्षम प्रक्रियेसह त्‍यांच्‍या विकासामध्‍ये पाठिंबा देते, ज्‍यामुळे विश्‍वसनीय फायनान्शियल सपोर्टचा शोध घेणाऱ्या डिलर्ससाठी पसंतीची बनली आहे.

About South Indian Bank:

South Indian Bank is a Kerala-based private-sector bank with a nationwide presence. The Bank’s shares are listed on The Stock Exchange Mumbai (BSE) and The National Stock Exchange of India Ltd., Mumbai (NSE). South Indian Bank has 955 branches, 3 Ultra Small Branches, 3 Satellite Branches, 1188 ATMs, and 133 CRMs across India and a representative office in Dubai, UAE. For more information, please log on to www.southindianbank.com.  

For Media Queries:

Steve Stephen Varghese​​

Chief Manager – Corporate Communication  

South Indian Bank

Email: media@sib.co.in / stevev@sib.co.in  

Contact Number: +91 7034324506

Ambika TM

Manager – Corporate Communication

South Indian Bank

Email: media@sib.co.in / ambika.tm@sib.co.in

Contact Number: + 91 9920676627

About Tata Motors

Part of the USD 150 billion Tata group, Tata Motors Limited (BSE: 500570 and 570001; NSE: TATAMOTORS and TATAMTRDVR), a USD 42 billion organization, is a leading global automobile manufacturer of cars, utility vehicles, pick-ups, trucks, and buses, offering an extensive range of integrated, smart, and e-mobility solutions. With ‘Connecting Aspirations’ at the core of its brand promise, Tata Motors is India’s market leader in commercial vehicles and ranks among the top three in the passenger vehicles market.

Tata Motors strives to bring new products that captivate the imagination of GenNext customers, fuelled by state-of-the-art design and R&D centres located in India, the UK, the US, Italy, and South Korea. By focusing on engineering and tech- enabled automotive solutions catering to the future of mobility, the company’s innovation efforts are focused on developing pioneering technologies that are both sustainable and suited to the evolving market and customer aspirations. The company is pioneering India’s Electric Vehicle (EV) transition and driving the shift towards sustainable mobility solutions by developing a tailored product strategy, leveraging the synergy between Group companies and playing an active role in liaising with the Government of India in developing the policy framework.

With operations in India, the UK, South Korea, Thailand, South Africa and Indonesia, Tata Motors markets its vehicles in Africa, the Middle East, Latin America, Southeast Asia, and the SAARC countries. As of March 31, 2023, Tata Motors’ operations include 88 consolidated subsidiaries, two joint operations, three joint ventures, and numerous equity-accounted associates, including their subsidiaries, over which the company exercises significant influence.

Media Contact Information: Tata Motors Corporate Communications: +91 22-66657613 / indiacorpcomm@tatamotors.com

Related posts

रोगप्रतिकारशक्तीला बळ आणि त्वचेची जपणूक: खेळाडूंच्या स्किनकेअरसाठी काही मार्गदर्शक सूचना

Shivani Shetty

द बॉडी शॉपचे लिमिटेड एडिशन ख्रिसमस कलेक्‍शन

Shivani Shetty

मॅगी अपना फूड बिझनेस’च्या साथीने मॅगी नव्या होम कूक्सच्या हातांना देणार बळ

Shivani Shetty

Leave a Comment