maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

भारतीयांची नाताळ व नववर्ष साजरे करणासाठी आशियाई देशांना पसंती: कायक

मुंबई, २० डिसेंबर २०२२: भारतीयांची नाताळ नववर्ष साजरीकरणासाठीआशियाई देशांना पसंती असल्याचे कायक या जगातील आघाडीच्या ट्रॅव्हसर्च इंजिनच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. नाताळ नववर्षकालावधीसाठी (१९ डिसेंबर जानेवारी दरम्या) प्रवासाकरिताकयकच्या नवीन सर्च इनसाइट्समधून निदर्शनास येते की, सीमेपलीकडेप्रवास करण्याला सुरूवात झाल्यापासून ते कमी होण्याची चिन्हे दिसून येतनसल्यामुळे पर्यटनाला उसळी मिळाली आहे.

आगामी नाताळ नववर्ष कालावधीदरम्या देशांतर्गत प्रवासासाठी रिअर्नइकॉनोमी फ्लाइट सर्चेस २०१९ मधील याच सर्च ट्रॅव्ह कालावधीच्यातुलनेत जवळपास ३० क्क्यांनी वाढले आहे, जेथे लांब ल्ल्यांसाठीआंतरराष्‍ट्रीय फ्लाइट सर्च जवळपास ४९ क्क्यांनी वाढले आहे, तरआशियासाठी शोधण्या आलेल्या रिटर्न इकोनॉमी फ्लाइट्स सर्चजवळपास २० क्क्यांनी वाढले आहे.

कायक येथील भारताचे कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, “भारतीयकुटुंब मित्रांसोबत पुन्हा धमाल करण्यासाठी निर्बंधमुक्त प्रवासाचा लाभघेण्या ज्ज असल्यामुळे कयकच्या डेटामधून यंदा नाताळ नववर्षसाजरीकरणासाठी फ्लाइट सर्चमध्ये झालेली लक्षणीय वाढ निदर्शनास येते. दुबई, बँकॉक बाली हे बारामाही आवडते गंतव्य आहेत, जेथे ते परदेशातप्रवासाच्या उत्‍साहासह तुलनेने कमी वेळेचे जलद फ्लाइट्स देतात. गोवाआणि अंदमान निकोबार बेटे देशांतर्गत लोकप्रिय गंतव्य आहेत, तसेचसमुद्रकिनारे गंतव्यांप्रती लोकप्रियता देखील च्च आहे.’’

तहिलियानी पुढे म्हणाले, “२९ ३० डिसेंबर या देशांतर्गत आंतरराष्‍ट्रीयप्रवासासाठी सर्वात किफायतशीर तारखा आहेत. सर्वोत्तम संभाव्य भाडेकिंमत सुनिश्चित करू पाहणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी आम्ही तुमच्यानिवडलेल्या गंतव्यस्थानासाठी दर सूचना सेट करण्याची शिफारस करतो, ज्‍यामुळे तुमच्या फ्लाइटची उत्तम किंमत सुनिश्चित करण्यात मदत होईल.’’

भारतीय पर्यटकांवर वाढलेल्या विमानप्रवास दरांचा काहीही परिणामझालेला नाही, जेथे रिटर्न डॉमेस्टिक इकोनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत१५,८४० आहे, ज्‍यामध्ये २०१९ च्या तुलनेत जवळपास ५२ क्क्यांची वाढझाली आहे, आशियासाठी रिटर्न इकोनॉमी फ्लाइट किंमत जवळपास३६,८३४ रुपये आहे, ज्‍यामध्ये जवळपास ५९ क्के वाढ झाली आहे आणिरिटर्न इकोनॉमी लाँग हॉल फ्लाइट किंमत जवळपास ८०,००६ रुपये आहे, ज्याध्ये जवळपास ५९ क्के वाढ झाली आहे.

नाताळ नववर्ष कालावधीदरम्या प्रवासाकरिता भारतीय प्रवाशांसाठीरिटर्न इकॉनॉमी फ्लाइट्सच्या सर्वोच्च १० गंतव्य स्थानांमध्ये दुबई, गोवा, बँकॉक, बाली, अदमान निकोबार बेट, माले, नवी दिल्ली, सिंगापूर, लंडन, हो ची मिन्ह सिटी या स्थानांचा समावेश आहे.  

Related posts

भारतातील डॉक्टरांसाठी ‘क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन’

Shivani Shetty

पुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा

Shivani Shetty

संजय घोडावत यांना अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

Shivani Shetty

Leave a Comment