maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

इझमायट्रिप नुताना एव्हिएशनचे संपादन करणार

मुंबई, १५ डिसेंबर २०२२: इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्याऑनलाइन ट्रॅव्ह टेक व्यासपीठाने आज घोषणा केली की, ते गुजरातच्याजीआयएफटी शहरातील नुताना एव्हिएशनमध्ये गुंतवणूक करण्यासोबतत्याचे संपादन करेल. संपादन कंपनी भारतातील आणि परदेशातीलग्राहकांना चार्टर सोल्यूशन्स ऑफर करण्याच्या व्यवसायात आहे. नुतानाएव्हिएशन चार्टर विमान भाडेतत्त्वावर देते, जे ऑपरेटर्सना सक्षमपणेचालवण्यास सक्षम करते आणि भारतातील भारताबाहेरील ग्राहकांना चार्टरबुकिंग सेवा देते.

या संपादनासह इझमायट्रिप नवीन विभाग सुरू करेल, जो त्‍यांच्याविकासालाजलदपणे गती देईल. हे संपादन धोरणात्म निर्णय आहे, जोसर्वसमावेशक ट्रॅव्ह इकोसिस्टिम विकसित करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्णविविध योजनांशी संलग्न आहे. या संपादनाच्या माध्यमातून कंपनीनेअपवादात्मकरित्या विकास करत नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामधून कंपनी आंतरराष्ट्री बाजारपेठांमध्ये आपली उपस्थितीवाढवण्यासोबत तेथील गरजांची पूर्तता करण्याची खात्री मिळेल. याव्यवहारांतर्गत इझमायट्रिपचा नुताना एव्हिएशनमध्ये मोठा वाटा असेल. इझमायट्रिपने गुंतवणूक केल्यानंतर नुताना एव्हिएशन स्वतंत्र कंपनी म्हणूनचालवली जाण्यासोबत कार्यरत राहिल.

इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहसंस्थापक श्री. निशांतपिट्टी म्हणाले, “संपादन पक्ष म्हणून इझमायट्रिप नेहमी भविष्यातअनुकरणीय ऑपरेशन मॉडेल स्थापित करण्याची क्षमता असलेल्याकंपन्यांमधील स्टेक खरेदी करण्याचा प्रयत्न करते. नुताना एव्हिएशनआपल्या सेवांच्या माध्यमातून अतिशय नवीन कल्पना अमलात आणते. नजीकच्या भविष्यात विमान चार्टर्ससाठी भारताच्या सतत वाढत्या मागणीसहआम्हाला नुताना एक विश्वासार्ह, प्रबळ आणि फायदेशीर चॅनल आकारघेईल, अशी आशा आहे. इझमायट्रिप ब्रॅण्डचा भाग म्हणून नुतानाएव्हिएशनसाठी भविष्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अत्यंतउत्सुक आहोत.”

Related posts

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी शाश्वत भविष्यासाठी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल व्यवसायांना संवेदनशील करणार

Shivani Shetty

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची तिसरी आवृत्ती सादर केली

Shivani Shetty

गोदरेज लॉक्सने 52 आठवड्यात 52 ठिकाणी घरांच्या सुरक्षिततेची मोहीम सुरू केली

Shivani Shetty

Leave a Comment