अत्यंत टिकाऊ कॉर्निंग® गोरिला® आर्मर २ असलेली सॅमसंग गॅलॅक्सी एस२५ सिरीज प्री-ऑर्डर करा, किंमत ८०,९९९ रूपयांपासून
भारत, जानेवारी ३१, २०२५: सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने बहुप्रतिक्षित गॅलॅक्सी एस२५ सिरीज अधिकृतरित्या लाँच केली

