सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील क्रीडा क्षेत्रात सुविधा व सर्वसमावशेकतेचा मार्ग अधिक सोपा होणार
भारतातील लोक दीर्घकाळापासून क्रीडाला प्राधान्य देत आले आहेत, पण उत्तम प्रशिक्षण, सुविधा व अनुभवाच्या कमतरतेमुळे टॅलेंटला मर्यादांचा सामना

