पठाण’चे छायाचित्रीकरण तसेच भव्य अॅक्शन प्रसंगांसाठी 8 देशांत भ्रमंती!’ : आपल्या प्रेक्षकांनी कधीही न अनुभवलेल्या अद्भूत दृश्यांसाठी पठाणच्या टीमने घेतलेल्या मेहनतीवर सिद्धार्थ आनंद यांचा खुलासा
आदित्य चोप्रा आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी प्रेक्षकांसाठी भारताची सर्वात मोठी साहसी कलाकृती पठाण’च्या स्वरूपात साकरण्यासाठी प्रयत्नांची