SWA पुरस्कार 2022 ने केला हिंदी मनोरंजन उद्योगातील समर्थ पटकथा लेखकांचा सन्मान! ~ पटकथाकारांतर्फे स्थापित पटकथाकारांसाठी देण्यात येणार्या या प्रसिद्ध पुरस्कारांच्या तिसर्या आवृत्तीची यशस्वी सांगता झाली ~
मुंबई, 9 नोव्हेंबर, 2022: स्क्रीनराईटर्स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारा दर वर्षी योजण्यात येणार्या SWA पुरस्कारांच्या तिसर्या आवृत्तीचे आयोजन 9

