~ उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न ~ ~ ७०० ते ८०० लोकांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार ~
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२४: आशियातील सर्वात मोठ्या पर्नोड रिकार्ड इंडियाच्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र

