maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वझीरएक्सद्वारा खास व्हॅलेंटाईन डे मोहिमेचे अनावरण

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४: भारतातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्स, विशेष व्हॅलेंटाईन डे मोहीम सुरू करण्यास उत्सुक आहे,जे त्याच्या वापरकर्त्यांसाठी प्रेम आणि क्रिप्टो मालकीचा आनंद यांचा अनोखा सादर करत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजेवझीरएक्स गिफ्ट कार्ड्सवर बिटकॉइनचा प्रवेश जो बिटकॉइन ची भेट तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत शेअर करण्याचा क्रांतिकारक मार्ग आहे.

वझीरएक्स गिफ्ट कार्ड्स वापरकर्त्यांना त्यांच्या जोडीदाराला,कुटुंबाला, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना सहजतेने WRX आणि BTC क्रिप्टो भेटवस्तू थेट पाठव्णे शक्य करून भेटवस्तू देण्याची कलेची नवी व्याख्या बनवतात. सर्व वझीरएक्स वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असणारे , हे वैशिष्ट्य क्रिप्टोची भेट देणे अधिक सहज बनवते.

हा व्हॅलेंटाईन डे आणखी खास बनवण्यासाठी, वझीरएक्स मर्यादित-वेळची खास ऑफर देत आहे. 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत, बिटकॉइन गिफ्ट कार्ड्स उपक्रमात सहभागी होणारे वापरकर्ते 50%कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये एकूण INR 1 लाख मूल्याच्या WRX च्या बक्षीस पूलमधून कमाल INR 250 WRX पर्यंतचे बक्षीस मिळू शकते.

राजगोपाल मेनन, उपाध्यक्ष, वझीरएक्स म्हणतात व्हॅलेंटाईन डे चा संबंध आहे प्रेम व्यक्त करण्याशी, आणि बिटकॉइन गिफ्ट कार्ड्सच्या सहाय्याने वापरकर्ते त्यांच्या प्रियजनांना बिटकॉइन चा परिचय करून देऊ शकतात किंवा त्यांचा विद्यमान पोर्टफोलिओ विचारपूर्वक आणि नाविन्यपूर्ण मार्गाने वृध्दिंगत करू शकतात. आम्ही वापरकर्त्यांना या मर्यादित-वेळच्या संधीद्वारे प्रेम आणि आनंद पसरवण्यात भागीदार बनवून हा व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवण्यासाठी आमंत्रित करतो.

मोहिमेबद्दल आणि कसे सहभागी व्हावे याबद्दल अधिक तपशीलांसाठी, वापरकर्ते वझीरएक्स ब्लॉगला भेट देऊ शकतात.

Related posts

भारतीय पर्यटक आता व्हिएतजेटच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह प्रमोशन ऑफर्ससह व्हिएतनाममधील अद्भुत पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने रामनगर जिले में तीन नई जल शोधन इकाइयां स्थापित कीं

Shivani Shetty

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment