maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्स आणि रिपॉसची भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील कार्बन-न्‍यूट्रल भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल

हवामान बदलाबाबत वाढत्‍या समस्‍या पाहता भारत आपल्‍या पर्यावरणीय प्रवासामध्‍ये महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर आहे. विशेषत: परिवहन आणि ऊर्जा क्षेत्रांमधून जागतिक ग्रीनहाऊस वायू उत्‍सर्जनांमध्‍ये देशाचे मोठे प्रमाण पाहता कार्बन-न्‍यूट्रल भविष्‍यासाठी गरज अनिवार्य बनले आहे. टाटा मोटर्स रिपॉसला तंत्रज्ञान नाविन्‍यता, पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक विकासाला चालना देण्‍यासाठी व्‍यवसाय कार्यसंचालनांमध्‍ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा देते. रिपॉस आणि टाटा मोटर्स यांच्‍यामधील सहयोग बाजारपेठेतील मागण्‍यांची पूर्तता करण्‍यास आणि इंधन वितरण उद्योगामध्‍ये विकासाला गती देण्‍यास धोरणात्‍मकरित्‍या सज्‍ज आहे.

२०१७ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली रिपॉस या परिवर्तनात्‍मक मोहिमेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, जेथे कंपनीचा ऊर्जा वितरणामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा आणि संपूर्ण विश्‍वाला कार्बन-न्‍यूट्रल भविष्‍याच्‍या दिशेने घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. श्री. रतन टाटा यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्‍यासह रिपॉसने तंत्रज्ञान-संचालित प्लॅटफॉर्म विकसित करण्‍यामध्‍ये मोठी प्रगती केली आहे. हाप्लॅटफॉर्म ग्राहकांना युजर-अनुकूल मोबाइल अॅप्‍लीकेशनद्वारे उपलब्‍ध नाविन्‍यपूर्ण मार्केटप्‍लेसच्‍या माध्‍यमातून ऊर्जा प्रदात्‍यांशी कनेक्‍ट करतो.

रिपॉसने उल्‍लेखनीय नवकल्‍पना सादर केल्‍या आहेत, तसेच पेट्रोल पंप डिलर्सना सक्षम केले आहे आणि इंधन वितरण स्‍टार्टअप्‍समधील महत्त्वाकांक्षी उद्योजकांना साह्य केले आहे, ज्‍यामुळे कंपनीला २०२१ मध्‍ये प्रतिष्ठित नॅशनल स्‍टार्टअप अवॉर्डसह सन्‍मानित करण्‍यात आले. रिपॉस टेक व्‍यासपीठ ग्राहकांना ऊर्जा प्रदात्‍यांशी कनेक्‍ट करते, ज्‍यामुळे सुलभपणे मोबाइल ऊर्जा वितरण आणि नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स जसे रिपॉस मोबाइल पेट्रोल पंप व DATUM यांची सुविधा मिळते. टाटा मोटर्सचा पाठिंबा महत्त्वाचा राहिला आहे, जेथे टाटा मोटर्स मोबाइल पेट्रोल पंपांसाठी माहिती आणि डिझाइन करण्‍यात आलेली अपवादात्‍मक उत्‍पादने प्रदान करत आहे. २०१६ पासून रिपॉस उच्‍च दर्जा, इंधन कार्यक्षमता, देखभाल व रिसेल मूल्‍यासाठी टाटा मोटर्सवर अवलंबून आहे. टाटा मोटर्स संपूर्ण सेवा उपक्रम आणि फ्लीट एजने वेईकल अपटाइम व लाभक्षमतेमध्‍ये सुधारणा केली आहे. बीएस-४, बीएस-६, ओबीडी२ परिवर्तनावरील प्रशिक्षण सत्रे आणि ड्रायव्हिंग पॅटर्न्‍सनी इंधन कार्यक्षमतेला सानुकूल केले आहे. परिणामत: रिपॉसचे ८० टक्‍के पूर्णत: निर्मित सोल्‍यूशन्‍स टाटा मोटर्सची व्‍यावसायिक वाहने आहेत. 

रिपॉस ग्रुपच्‍या उल्‍लेखनीय विकासगतीबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”टाटा मोटर्स रिपॉसच्‍या परिवर्तनात्‍मक प्रवासामधून प्रेरित आहे आणि आम्‍हाला ऊर्जा वितरणात क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो. आमच्‍या कटिबद्धतेमधून शाश्‍वतता व नाविन्‍यतेप्रती आमची संयुक्‍त समर्पितता दिसून येते. रिपॉस ग्रुपच्‍या उल्‍लेखनीय विकासामधून इंधन वितरण क्षेत्राला प्रगत करण्‍यामध्‍ये धोरणात्‍मक सहयोगांची क्षमता दिसून येते. आम्‍ही दुर्मिळ व्‍यवसाय कार्यसंचालनांना देखील पाठिंबा देतो, ज्‍यामधून तंत्रज्ञान नाविन्‍यता,पर्यावरणीय जबाबदारी व आर्थिक विकासाला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमचा सुरू असलेल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून रिपॉस ग्रुपसाठी यशस्‍वी कामगिरी सुरू ठेवण्‍याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्स अविरत पाठिंबा, नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामुळे ऊर्जा वितरण क्षेत्राला नवीन आकार देण्‍यामध्‍ये रिपॉसच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये वाढ होईल. सहयोगाने आम्‍ही व्‍यवसायांमध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहोत, तसेच भावी पिढ्यांसाठी शुद्ध, अधिक शाश्‍वत भविष्‍याला आकार देत आहोत.

Related posts

डॉ.ज्योती बाजपेयी अपोलो मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या प्रमुख पदी

Shivani Shetty

क्विक हील फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम

Shivani Shetty

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment