maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

विजय सेल्‍सद्वारे अॅप्‍पल डेज सेलची घोषणा

मुंबई, ३१ डिसेंबर २०२३: विजय सेल्‍स या भारतातील आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीने बहुप्रतिक्षित अॅप्‍पल डेज सेलला पुन्‍हा एकदा सादर केले आहे. ३१ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणारा हा सेल आकर्षक डिल्‍स देतो, ज्‍या तुम्‍ही चुकवू इच्छिणार नाही. विजय सेल्‍सच्‍या १३० हून अधिक रिटेल आऊट्लेट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये, तसेच विजयसेल्स डॉटकॉमवर तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍पल डिवाईसेसवरील काही अविश्‍वसनीय सूट मिळवण्‍याच्‍या संधीचा आनंद घेता येईल. हा सेल ७ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. 

नवीन आयफोन १५ खरेदी करा ६६,९९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या खास किमतीत, तर आयफोन १५ प्‍लसची किंमत ७५,८२० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

शक्तिशाली आयफोन १५ प्रो १२२,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल आणि आयफोन १५ प्रो मॅक्‍सची किंमत १४६,२४० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ३००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

आयफोन १३ ५०,८२० रूपये या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास १००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

आयपॅड नाइन्‍थ जनरेशन २७,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल, तर आयपॅड टेन्‍थ जनरेशन ३३,४३० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत खरेदी करता येऊ शकतो. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत ५०,६८० रूपयांपासून सुरू होते, तर आयपॅड प्रोची किंमत ७९,९०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

एम३ चिपसह मॅकबुक प्रो सर्जनशीलतेला नव्‍या उंचीवर नेतो आणि फक्‍त १४७,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल, तर एम३ प्रो चिपसह मॅकबुक प्रो १७४,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल. एम३ मॅक्‍स चिपसह मॅकबुक प्रो २८२,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल. एम२ चिप असलेला मॅकबुक प्रो ११०,२७० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

एम२ चिप असलेल्‍या मॅकबुक एअरची किंमत ९६,९६० रूपयांपासून सुरू होते, तर एम१ चिप असलेला मॅकबुक एअर फक्‍त ७४,९०० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

नवीन अॅप्‍पल वॉच सिरीज ९ ३६,३१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल, अॅप्‍पल वॉच एसई (सेकंड जनरेशन) ची किंमत २५,६९० रूपयांपासून सुरू होते, तर अॅप्‍पल वॉच सिरीज ८ ची किंमत ३२,६२० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास २५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

वापरकर्ते एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) १८,९९० रूपये या आकर्षक किमतीत खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर प्रत्‍यक्ष २००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

अॅप्‍पल उत्‍पादनांच्‍या खरेदीला अधिक लाभदायी करण्‍यासाठी एचडीएफसी बँक कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. तसेच, प्रत्यक्ष विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये जवळपास १०,००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस मिळू शकतो.

तुमचे आवडते अॅप्‍पल डिवाईसेस सर्वोत्तम संरक्षण होण्‍यास पात्र आहेत आणि विजय सेल्‍स त्‍याबाबत सर्वोत्तम संरक्षण देते. तुमच्‍या खरेदीमध्‍ये प्रोटेक्‍ट+ ची भर करत मालकीहक्‍क अनुभव उत्‍साहित करा. आणि अधिक आनंदाची बाब म्‍हणजे विजय सेल्‍स प्रोटेक्‍ट+ वर उत्‍साहवर्धक १५ टक्‍क्‍यांची सूट देत आहे, ज्‍यामधून नवीन खरेदी करण्‍यात आलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळते.

विजय सेल्‍ससोबत खरेदी करण्‍याचा आणखी एक फायदा म्‍हणजे मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम, जो खरेदीदारांना त्‍यांच्‍या स्‍टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइटवरील खरेदीवर ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. मिळवलेल्‍या प्रत्‍येक पॉइण्‍टची किंमत स्‍टोअर्समध्‍ये रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपयाएवढी आहे. 

अॅप्‍पल डेज सेल कालावधीदरम्‍यान आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्‍स मॉडेल्‍ससाठी विजय सेल्‍स कमी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये उच्‍च स्‍टोरेज असलेले व्‍हेरिएण्‍ट देत आहे. किमती पुढीलप्रमाणे आहेत:

  पूर्वीची किंमत  अॅप्‍पल डेज किंमत  त्‍वरित सूट (एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डस्)  बँक प्रभावी ऑफर किंमत  लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स अर्निंग्‍स 
आयफोन १५ प्रो १ टीबी १८४,९०० १६२,९९० ,००० १५९,९९० १२२२
आयफोन १५ प्रो ५१२ जीबी १६४,९०० १५१,९०० ,००० १४८,९०० ११३९
आयफोन १५ प्रो २५६ जीबी १४४,९०० १३५,२४० ,००० १३२,२४० १०१४
आयफोन १५ प्रो १२८ जीबी १३४,९०० १२५,९०० ,००० १२२,९०० ९४४
आयफोन १५ प्रो मॅक्‍स १ टीबी १९९,९०० १७२,९९० ,००० ६६,९९० १२९७
आयफोन १५ प्रो मॅक्‍स ५१२ जीबी १७९,९०० १६४,९०० ,००० ७५,८२० १२३७
आयफोन १५ प्रो मॅक्‍स २५६ जीबी १५९,९०० १४९,२४० ,००० ६६,९९० १११९

Related posts

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचा आयआयटी कानपूरशी सामंजस्य करार: विद्यार्थी आणि शिक्षक सॅमसंगच्या साथीने व्हिज्युअल, आरोग्य, एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर संयुक्त संशोधन हाती घेणार

Shivani Shetty

डॉर्बीचे “व्हेस्टा” कलेक्शन

Shivani Shetty

वझीरएक्सद्वारा खास व्हॅलेंटाईन डे मोहिमेचे अनावरण

Shivani Shetty

Leave a Comment