maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६, झेड फ्लिप६, वॉच अल्‍ट्रा, वॉच७ आणि बड्स३ च्‍या आकर्षक ऑफर्ससह विक्रीला सुरूवात

गुरूग्राम, भारत – जुलै , 2024: सॅमसंगचे सिक्‍स्‍थ-जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स आणि इकोसिस्‍टम उत्‍पादने – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६, गॅलॅक्‍सी झेड फ्पि६, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, वॉच७ आणि बड्स३ आता तुमच्‍या जवळच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. ग्राहक आता Samsung.com, Amazon.in आणि फ्लिपकार्टवर डिवाईसेस खरेदी करू शकतात.
गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ सर्वात यशस्‍वी नवीन झेड सिरीज ठरली आहे, जेथे पहिल्‍या २४ तासांमध्‍ये प्री-ऑर्डर्समध्‍ये मागील जनरेशन फोल्डेबल्‍सच्‍या तुलनेत ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली. गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ आतापर्यंतचे सर्वात स्लिम व वजनाने हलके गॅलॅक्‍सी झेड सिरीज डिवाईसेस आहेत आणि परिपूर्ण सममितीय डिझाइनसोबत स्‍ट्रेट एजेससह (कडा) येतात. गॅलॅक्‍सी झेड सिरीज सुधारित आर्मर अॅल्‍युमिनिअम आणि कॉर्निंग गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस २ सह देखील सुसज्‍ज आहे, ज्‍यामुळे ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ गॅलॅक्‍सी झेड सिरीज आहे.
गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि फ्लिप६ मध्‍ये स्‍नॅपड्रॅगन®️ ८ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्म फॉर गॅलॅक्‍सी हे सर्वात प्रगत स्‍नॅपड्रॅगन मोबाइल प्रोसेसर, तसेच दर्जात्‍मक सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू कार्यक्षमता आहे.
गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ ला कंपनीचे डिफेन्‍स-ग्रेड सॅमसंग नॉक्‍सचे संरक्षण देण्‍यात आले आहे. हे मल्‍टी-लेयर सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्‍यासोबत असुरक्षिततांपासून देखील संरक्षण करते.
गॅलॅक्‍सी वॉच पोर्टफोलिओमध्‍ये भर करण्‍यात आलेला नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा उच्‍च स्‍तरीय उपलब्‍धींसाठी अल्टिमेट इंटेलिजन्‍स व क्षमतांसह फिटनेस अनुभवांमध्‍ये वाढ करतो. गॅलॅक्‍सी वॉच७ सह, वापरकर्ते १०० हून अधिक वर्कआऊट्स अचूकपणे ट्रॅक करू शकता आणि तुमची ध्‍येये पूर्ण करण्‍यासाठी वर्कआऊट रूटिनसह विविध व्‍यायामांना एकत्र करत रूटिन्‍स तयार करू शकता. गॅलॅक्‍सी वॉच७ मध्‍ये झोपेच्‍या विश्‍लेषणासाठी नवीन प्रगत गॅलॅक्‍सी एआय अल्‍गोदिरम आहे, जेथे वापरकर्त्‍यांना इलेक्‍ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) आणि ब्‍लड प्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्‍या आरोग्‍याबाबत सखोल माहिती मिळू शकते.
गॅलॅक्‍सी एआयची शक्‍ती असलेला गॅलॅक्‍सी बड्स३ अतुलनीय साऊंडचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे आणि नवीन कम्‍प्‍युटेशनल ओपन-टाइप डिझाइनसह येते, ज्‍यामुळे आरामदायी फिटची खात्री मिळते.
किंमत आणि ऑफर्स
गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ ची किंमत १०९९९९ रूपयांपासून सुरू होते आणि ब्‍ल्‍यू, मिंट व सिल्‍व्‍हर शॅडो या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. ग्राहक जवळपास २४ महिन्‍यांसाठी नो-कॉस्‍ट ईएमआयसह फक्‍त 4250 रूपयांमध्‍ये गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ खरेदी करू शकतात. गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ ची किंमत 164999 रूपयांपासून सुरू होते आणि सिल्‍व्‍हर शॅडो, नेव्‍ही व पिंक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. ग्राहक जवळपास २४ महिन्‍यांसाठी नो-कॉस्‍ट ईएमआयसह फक्‍त 6542 रूपयांमध्‍ये गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ खरेदी करू शकतात. तसेच, ग्राहक गॅलॅक्‍सी वीअरेबल्‍स – गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी वॉच७ आणि गॅलॅक्‍सी बड्स३ खरेदी करताना जवळपास 18000 रूपयांच्‍या मल्‍टीबाय फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.
गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गॅलॅक्‍सी झेड अशुअरन्‍स मिळेल, जेथे त्‍यांना फक्‍त 2999 रूपयांमध्‍ये इंडस्‍ट्री-फर्स्‍ट दोन स्क्रिन/पार्ट्स रिप्‍लेसमेंट्स मिळतील.
गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्राची किंमत 59999 रूपये आहे आणि गॅलॅक्‍सी वॉच७ ची किंमत 40 मिमी व्‍हेरिएण्‍टसाठी 29999 रूपयांपासून सुरू होते. ग्राहक त्‍यांच्‍या खरेदीवर जवळपास २४ महिन्‍यांच्‍या नो-कॉस्‍ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी बड्स३ ची किंम 14999 रूपये आहे.

Product Variants Price Offers Net Effective Price
Galaxy Watch7 Watch7 40 mm BT INR 29999 INR 5000 Bank Cashback or Upgrade INR 24999
Watch7 40 mm LTE INR 33999 INR 5000 Bank Cashback or Upgrade INR 28999
Watch7 44 mm BT INR 32999 INR 5000 Bank Cashback or Upgrade INR 27999
Watch7 44 mm LTE INR 36999 INR 5000 Bank Cashback or Upgrade INR 31999
Galaxy Watch Ultra Watch Ultra 47mm LTE INR 59999 INR 6000 Bank Cashback or Upgrade INR 53999
Galaxy Buds Galaxy Buds3 INR 14999 INR 3000 Bank Cashback or Upgrade INR 11999

Related posts

कल्याण तर्फे मेगा बोनान्झा ऑफर

Shivani Shetty

मेटा आणि आयुष्‍मान खुराणा यांनी जनतेना ऑनलाइन घोटाळ्यांविरोधात सक्षम करण्‍यासाठी केली हातमिळवणी

Shivani Shetty

झूमकारने थ्रिफ्ट स्टोअर ही नवी उत्पादन श्रेणी लाँच केली

Shivani Shetty

Leave a Comment