‘आम्ही पेटीएम सोडत नाही आहोत’ असे बिबा, हॉटस्पॉट रिटेल प्रा. लि. आणि अरविंद लिमिटेड यांसारखे कंपनीचे सर्वात मोठे मर्चंट्स म्हणाले; सर्वोत्तम पेमेंट्ससाठी कंपनीवरील विश्वास कायम
रिटेलपासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रांमधील आघाडीच्या उद्योग कंपन्या पेटीएमच्या नाविन्यपूर्ण पेमेंट सोल्यूशन्सचा अवलंब करतात, ज्यामधून विश्वसनीय पेमेंट सहयोगी म्हणून...

