अॅबॉटच्या ‘हेल्दी लिव्हिंग: द रोल ऑफ व्हिटॅमिन सी’ सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, ३ पैकी २ ग्राहकांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सप्लीमेंट्सवर विश्वास आहे
मुंबई, एप्रिल ४, २०२४: महामारीच्या प्रादुर्भावानंतर जगभरातील व्यक्ती आरोग्याबाबत अधिक सजग होण्यासोबत जीवनशैलीमध्ये बदल करण्याला अधिक प्राधान्य देत...

