maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsPublic Interest

अक्षय कुमारचा 56 वा वाढदिवस! IMDb वरील त्याच्या सर्वोच्च रेटींग असलेल्या 11 मूव्हीजची यादी

अक्षय कुमारने 1987 मध्ये आलेल्या चित्रपट आजद्वारे पदार्पण केले होते, परंतु 1992 मधील चित्रपट खिलाडीने आघाडीचा अभिनेता म्हणून त्याचे करीअर लाँच केले. त्यानंतर त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे व त्यामध्ये हेरा फेरी, एअरलिफ्ट, रावडी राठोरआणि भूल भुलैया ह्यांचा समावेश आहे. त्याला रुस्तम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेता हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.येणा-या काळात तो टिनू सुरेश देसाईच्या द ग्रेट इंडियन रिस्क्यू ह्या खाणकामातील इंज़िनिअर असलेल्या जसवंत सिंह गिलच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे व त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये राणीगंज येथील पूरामध्ये त्याने केलेले बचाव कार्याचे मिशन त्यात बघता येईल.

IMDb वरील अक्षय कुमारच्या सर्वोच्च रेटींग असलेल्या टॉप 10 मूव्हीज अशा आहेत:

  1. ओएमजी 2 – 8.2
  2. हेरा फेरी – 8.1
  3. ओएमजी: ओह माय गॉड! – 8.1
  4. स्पेशल 26 – 8.0
  5. पॅडमॅन – 7.9
  6. बेबी – 7.9
  7. एअरलिफ्ट – 7.9
  8. खाकी- 7.4
  9. केसरी – 7.4
  10. भूल भुलैया – 7.4
  11. आँखें – 7.4

 

Related posts

पेटीएम एफएक्‍यू: पेटीएम अॅप, क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन्‍स १५ मार्चनंतर देखील कार्यरत राहणार; वापरकर्त्‍यांना यासंदर्भात काय माहित असणे आवश्‍यक आहे

Shivani Shetty

व्हॉट्सअॅपने अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचरची घोषणा केली

Shivani Shetty

डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ‘हिस्टरी हंटरच्या’ एपिसोड 2 मध्ये मनिष पॉल नालंदाच्या हरवलेल्या ज्ञानाचा शोध घेणार

Shivani Shetty

Leave a Comment