वर्ल्ड पिकलबॉल लीगचे संस्थापक गौरव नाटेकर आणि एआयपीए अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्यासह चेन्नईच्या नवीन संघाच्या मालक समंथा रुथ प्रभू यांनी भारतात पिकलबॉलसाठी एका नवीन युगाची सुरुवात केली.
वर्ल्ड पिकलबॉल लीग मध्ये समंथा रुथ प्रभू यांनी भारतात पिकलं बॉल हे खेळाला प्रोत्साहन देऊन एक नवीन युगाची शुरवत केली आहे त्यांनी हे खेळाला आंतरराष्ट्रीय स्थरावर घेऊन जाईची एक पाऊल उचललं आहे आणि सर्व नवयुवक ला है खेळ मध्ये भाग घ्यायला आवाहन केले आहे