maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

“कोळी फोर्क-लॉर्स” कार्यक्रमात परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण

मुंबई, 30 जुलै 2024: RPG फाउंडेशनने बीजे रोवलेल्या हेरिटेज प्रोजेक्टया एनजीओनेकोळी फोर्कलॉर्सही अनोखी पाककला स्पर्धाआयोजित केली होती. यात कोळी समाजाच्या समृद्ध स्वयंपाक परंपरांचासन्मान करण्यात आला. दादरच्या IHM केटरिंग कॉलेजमध्ये 25 जुलैरोजी हा कार्यक्रम झाला. कोळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, तसेच पुनरुज्जीवन करण्याच्या व्यापक हेतूने सुरू करण्यात आलेल्याशेफ्स ऑफ कोळीवाडाउपक्रमाचा एक भाग आहे.

या स्पर्धेने वरळी आणि वर्सोवा कोळीवाड्यातील महिलांच्या 11 स्वयंसहायता गटांना एकत्र आणले. प्रत्येक गटात तीन महिलांचासमावेश होता. आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असलेलेपारंपरिक कोळी पदार्थ तयार करून या महिलांनी त्यांचे पाककौशल्यसिद्ध केले.

या महिलांनी कोळीवाडा स्पेशल प्रॉन्स मँगो ग्रेव्ही, खजुरा फिश फ्राय, स्टफ्ड पोमफ्रेट फ्राय, घोसाळावाल भजी, समुद्र मेथी भज आणियांसारखेच बरेच रुचकर पदार्थ बनविले. 11 गटांपैकी आई जीवदानी यागटाने ही स्पर्धा जिंकली.

या स्पर्धेच्या जजेस पॅनलमध्ये प्रतिष्ठित उद्योगतज्ज्ञ होते. यात मास्कच्यासंस्थापक अदिती दुग्गर, बॉम्बे कॅन्टीनचे सह संस्थापक समीर सेठ,तसेच सेलिब्रिटी फूड रायटर आणि लेखक कुणाल विजयकर यांचासमावेश होता. यासोबतच अमोल बलकवडे, अध्यापनाचा 15 वर्षांपेक्षाजास्त अनुभव असलेले IHM मुंबईचे विभागप्रमुख आणि अलिबाग येथीलकोळी हेही पॅनेलमध्ये होते. अतिरिक्त जजेसमध्ये आरपीजी फाउंडेशनच्यासंचालिका सुश्री राधा गोएंका आणि मराठी अभिनेत्री अक्षया नाईकयांचा समावेश होता.

या दिग्गजांच्या सहभागाने स्पर्धकांना एक व्यावसायिक व्यासपीठ तरमिळालेच, तसेच त्यांच्या पाककौशल्याचे सर्वसमावेशक मूल्यांकनसुनिश्चित केले.

या उपक्रमाला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. ‘कोळीफोर्कलॉर्सच्या माध्यमातून कोळीवाड्यातील महिलांच्यापाककौशल्यांवर प्रकाश टाकणे. कोळी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिकवारशाचे जतन आणि संवर्धन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सामुदायिकसक्षमीकरण, तसेच सांस्कृतिक जतन यासाठी असलेली आमचीबांधिलकी हा कार्यक्रम अधोरेखित करत असल्याचे RPG फाउंडेशनच्यासंचालक राधा गोएंका म्हणाल्या.

कोळी फोर्कलॉर्सहा एक उत्साहवर्धक कार्यक्रम होता, ज्यात पारंपरिककोळी पाककृतींचा सन्मान करण्यात आला आणि यामुळे कोळीसमाजामध्ये अभिमान एकतेची भावना वृद्धिंगत केली.

 

Related posts

फँटाने केली चविष्ट उपभोगाची नवीन व्याख्या; कार्तिक आर्यनसह सुरू केले नवीन ‘फ्नॅकिंग’ अभियान

Shivani Shetty

अदाणी फाउंडेश रायगड रोहा येथे उभारणार सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय

Shivani Shetty

अॅबॉटकडून भारतातील फ्रीस्‍टाइल लिब्रे® सिस्‍टमचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक मोबाइल अॅप लाँच

Shivani Shetty

Leave a Comment