मुंबई, ऑक्टोबर, २०२३: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्याऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज बहुप्रतिक्षित नवीन हॅरियर वसफारी मॉडेल्ससाठी बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. पूर्वीच्यामॉडेल्सना मिळालेल्या अपवादात्मक यशानंतर नवीन हॅरियर व सफारीअत्याधुनिक तंत्रज्ञान, अद्वितीय सुरक्षितता वैशिष्ट्य आणि टाटामोटर्सची नाविन्यता व सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धतेला व्यक्त करणारेडिझाइन तत्त्व अशा वैशिष्ट्यांसह ड्रायव्हिंग अनुभवाला नव्या उंचीवरनेण्यास सज्ज आहेत. आजपासून, ग्राहक अधिकृत टाटा मोटर्सडिलरशिप्समध्ये किंवा कंपनीच्या वेबसाइटवर फक्त २५,०००रूपयांमध्ये दोन्ही एसयूव्हींपैकी त्यांच्या पसंतीचे मॉडेल बुक करूशकतात.
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स आणिटाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.शैलेश चंद्रा म्हणाले, ”आम्हाला आजपासून नवीन हॅरियर वसफारीच्या बुकिंग्जना सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. ग्राहकांच्याबहुमूल्य अभिप्रायामधून प्रेरित सर्वोत्तमतेप्रती आमच्या कटिबद्धतेमधूनया दिग्गज वेईकल्स नवीन युगामध्ये अग्रस्थानी आहेत. क्षमतापूर्णओएमईजीएआरसीवर निर्माण करण्यात आलेल्या या एसयूव्हींमध्येउच्च दर्जाचा डिझाइन वारसा, प्रगत वैशिष्ट्ये, प्रिमिअम इंटीरिअर्सआणि प्रबळ पॉवरट्रेन कायम ठेवण्यात आले आहेत, तसेचवैशिष्ट्यांमध्ये सर्वोत्तम बदल करण्यात आले आहेत. आम्हाला टाटामोटर्स एसयूव्हींचे नवीन मॉडेल्स सादर करण्याचा आनंद होत आहे,तसेच आम्हाला विश्वास आहे की ही दोन उत्पादने आमच्या ग्राहकांसहआमच्या ब्रॅण्डच्या क्षमता व महत्त्वाकांक्षांना सादर करतील.”
उत्तमरित्या परिभाषित परसोना धोरणांतर्गत निर्माण करण्यात आलेल्यानवीन हॅरियर व सफारी या विभागाच्या अपेक्षांची पूर्तता करतात.आपला दिग्गज वारसा कायम राखत या कार्समध्ये ग्राहकांच्यागरजांची पूर्तता करण्यासाठी पूर्णत: नवीन बदल करण्यात आलेआहेत.
तरूण ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या अधिक डायनॅमिक वस्पोर्टीयर डिझाइनसह नवीन हॅरियर साहसी राइडचा आनंद घेत नव्याउंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूण अचीव्हर्सच्या अतूटउत्साहाला सादर करते. चार विशिष्ट परसोना – स्मार्ट, प्युअर,अॅडवेन्चर व फिटरलेस यांमध्ये सादर करण्यात येण्यासोबतवैयक्तिकृत डिझाइन, उच्चस्तरीय वैशिष्ट्ये, प्रगत तंत्रज्ञान वअपवादात्मक आरामदायीपणाचे अद्वितीय संयोजन नवीन हॅरियरलाव्यक्तीची स्वप्ने साकारण्यामधील अद्वितीय सोबती बनवते. तसेचनवीन हॅरियरमध्ये अनेक सेगमेंट–फर्स्ट वैशिष्ट्ये आहेत– जसेएडीएएससह अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ७ एअरबॅग्ज, स्मार्ट ई–शिफ्टर वपॅडल शिफ्टर्स आणि ड्युअल झोन फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल.
तसेच, एसयूव्ही स्तराला अधिक नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या नवीनसफारीमधून अत्याधुनिक प्रमुख उत्पादन वितरित करण्याप्रती टाटामोटर्सची कटिबद्धता दिसून येते. नवीन सफारीमध्ये उच्चस्तरीयलक्झरी व आरामदायीपणासह आकर्षक मटेरिअल्स व फिनिशेसचेसंयोजन आणि हाय–टेक डिजिटल कंट्रोल्स आहेत. विविध पसंती वगरजांची पूर्तता करण्यासाठी या प्रिमिअम ऑफरिंगला अधिकउत्साहित करत नवीन सफारी स्मार्ट, प्युअर, अॅडवेन्चर व अकोम्प्लीशया चार परसोनांमध्ये सादर करण्यात येईल. बाय–एलईडी प्रोजेक्टरहेडलॅम्प्स, जेस्चर कंट्रोल्ड पॉवर टेलगेट, ३१.२४ सेमी हार्मन इन्फोटेन्मेंटसिस्टम, हार्मन अडवान्स्ड ऑडिओवॉरएक्ससह १३ जेबीएल मोडल्स वआर१९ अलॉईज अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेली नवीन सफारीग्राहकांना अनेक सुधारणा देते, ज्यामुळे परिपूर्ण वैशिष्ट्ये असलेली हीवेईकल सर्वांच्या पसंतीची आहे.
ग्राहकांमध्ये वाढती लोकप्रियता पाहता कंपनी नवीन हॅरियर वसफारीला त्यांच्या #DARK अवतारांमध्ये देखील सादर करणार आहे.
ही दोन विशिष्ट उत्पादने प्रदान करणाऱ्या सुविधांबाबत अधिकमाहितीसाठी कृपया सोबत जोडलेले प्रॉडक्ट नोट पहा.
–समाप्त–
मीडिया संपर्क माहिती: टाटा मोटर्स कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स: +91 22-66657613 / indiacorpcomm@tatamotors.com