maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

शॅडोफॅक्सने चॅम्पियन्स लीगच्या विजेत्यांची घोषणा केली

मुंबई, १४ डिसेंबर २०२२: शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीज या भारतातील लास्टमाइल डिलिव्हरीसाठी सर्वात मोठ्या क्राऊडसोर्स थर्डपार्टी लॉजिस्टिक्सव्यासपीठाने नुकतेच आयोजित केलेल्या शॅडोफॅक्स चॅम्पियन्स लीग याआतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रिफरल कॉन्टेस्टच्या विजेत्यांची घोषणा केलीआहे. शॅडोफॅक्ससाठी डिलिव्हरी भागीदारांच्या नियुक्तीला गती देण्याकरिताही स्पर्धा सुरू करण्यात आली होती.

वितरण भागीदारांनी जवळपास ,००० रूपयांचा रिफरल बोनस मिळवलाआणि नवीन सहभागींनी या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीमध्ये सामीलझाल्यावर ,००० रूपये मिळवले. विजेता बेंगळुरू येथील हितेन नागवाडियायाने रेनॉल्ट क्विड कार जिंकली. हैदराबादमधील प्रथम उपविजेता सय्यदअब्दुल रहमानने रॉयल एनफिल्ड बुलेट जिंकली आणि बंगळुरू येथीलद्वितीय उपविजेता धारावथ मुरलीने थायलंडकरिता ट्रिप जिंकली. शॅडोफॅक्सने आपल्या वितरण भागीदारांना सणासुदीच्या काळात सर्वाधिकऑर्डर दिल्याबद्दल सोन्याची नाणी आणि रोख बक्षिसे दिली.

शॅडोफॅक्सचे प्रवक्ता म्हणाले, “आमच्या इनहाऊस टॅलेण्टला अधिक निपुणकरण्याचा आणि विकासाला चालना देण्याचा शॅडोफॅक्स चॅम्पियन्सलीगमागील उद्देश होता. म्हाला या मोहिमेसाठी मिळालेला प्रतिसाद पाहूनआनंद होत आहे आणि आमच्या निष्ठावान भागीदारांना न्मानित पुरस्कारित करण्याचा देखील आनंद होत आहे. म्ही संपन्न प्रयत्नशीलकार्यस्थ वितरण भागीदार समुदाय प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाशीसंलग्‍न असे उपक्रम सादर करत राहू.’’

Related posts

विवाहाच्या हंगामाकरिता मेलोराचे ज्वेलरी कलेक्शन

Shivani Shetty

वल्डर् टेिलिव्हजन डे: सोनी सब कलाकारानं ी सािं गतले त्याच्ं या

Shivani Shetty

एमजी सलग दुस-या वर्षी ग्राहक सेवेत सर्वोच्च स्थानी

Shivani Shetty

Leave a Comment