ICONiQ White and Sterling Reserve B7 Whisky Cola हे उत्कृष्ट उत्पादन अनुभव पसंद करणाऱ्या ग्राहकांसाठी उद्देशीत आहेत.
श्री. बिक्रम बासू, उपाध्यक्ष – स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी लाँचबद्दल चर्चा करताना म्हणाले, “ICONiQ White हे मिश्रण, पॅकेजिंग आणि कम्युनिकेशनसाठी समकालीन व्हिस्की आहे. हे तरुण प्रौढांना आकर्षित करेल आणि परवडणाऱ्या प्रीमियम विभागात असेल. आम्ही इथे एक खास उत्पादन आणून जिंकण्यासाठी आलो आहोत. Sterling Reserve B7 Whisky Cola हे व्हिस्कीच्या चवीला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना उद्देशून आहे आणि कोला तर जागतिक विजेता आहेच”.
ICONiQ White and Sterling Reserve B7 Whisky Cola Mix हि दोन्ही उत्पादने दोन्ही आसाममध्ये ७५० मी.ली., ३७५ मी.ली., आणि १८० मी.ली. अश्या तीन वेगवेगळ्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत.
एबीडी बद्दल:
अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीय मालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठी आयएमएफएल कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हा जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजार हिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्या स्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियम उत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे. एबीडी ही एक मल्टी-ब्रँड कंपनी आहे जी २२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडका श्रेणींमध्ये उपस्थिती असलेले अल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्ये ९ मालकीचे बॉटलिंग युनिट, १ डिस्टिलिंग युनिट आणि २० बिगर मालकीचे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत.