maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नागपूरस्थित राइट वॉटर सोल् युशन्सने भारतभरात सुरक्षित क्षपण्याचे पाणी पुरवण्यासाठी उभारला क्षनधी


भारत, १६ ऑक्टोबर २०२३: वपण्यायोग्य पाणी आवण पाण्याच्या गणवत्तेमध्ये सधारणा करणाऱ्या नागपूरस्थित राइट वॉटर सोल् यशन्स (इुंवडया) प्रायव्हेट वलवमटेडला इन्कोवफन इन्व्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या वॉटर अॅक्सेस अॅक्सेलरेशन फुं ड (W2AF) कडू न अशा प्रकारची पवहलीच ७.५ दशलक्ष यरोची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. भारतातील तसेच वपण्याच्या पाण्याच्या क्षेत्रातील ही पवहलीच गुंतवणूक आहे. हा उपक्रम भारतातील नागपूर ववभागात आुंतरराष्ट्र ीय वनधीद्वारे आतापयंत हाती घेतले ल् या सवाात मोठ्या एफडीआयपैकी एक आहे. राइट वॉटर – इन्कोवफन W2AF भागीदारी भारतातील लाखो लोकाुंसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शाश्वतता आवण जीवनमानाची गणवत्ता यात लक्षणीय सधारणा करण्यासाठी सज्ज आहे.
अध्यक्ष श्री ववनोद गान याुंनी थिापन के ले ली आवण राइट वॉटरचे सुंचालक आवण मख्य कायाकारी अवधकारी श्री. अवभजीत गान याुंच्या नेतृत्वाखाली राइट वॉटर भारतभरात वजिे पाण्याचे स्त्रोत रासायवनक आवण जैववक दृष्ट्या प्रदू वित होतात अशा वठकाणी सरवक्षत वपण्याच्या पाण्यासाठी सवासमावेशक, वकफायतशीर आवण शाश्वत उपाय प्रदान करण्यावर लक्ष कें वित करते.
माचा२०२३मध्येसादरकरण्यातआलेला,वॉटरअॅक्सेसअॅक्सेलरेशनफुं ड(W2AF)हासरवक्षतवपण्याच्या पाण्यासाठीचा पवहला खाजगी इस्िटी फुं ड आहे. वॉटर अॅक्सेस अॅक्सेलरेशन फुं ड (W2AF) हा प्रभाव- प्रिम वमश्र फुं ड असून तो प्रामख्याने आविका आवण आवशयामध्ये सरवक्षत पेयजल उपक्रमाुंमध्ये गुंतवणूक करतो. इस्िटी गुंतवणकीद्वारे , ३६ दशलक्ष यरोच्या एकू ण वचनबद्धतेसह २०३० पयंत ३० दशलक्ष लोकाुंना सरवक्षत वपण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे फुं डाचे उविष्ट् आहे. WZAF च्या गुंतवणूकदाराुंमध्ये डॅनोन, बीएनपी पररबास, यू.एस. इुंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉपोरेशन (DFC), डॅवनश ववकास ववत्त सुंथिा आयएफयू, नॉरफुं ड आवण यू.एस. एजन्सी फॉर इुंटरनॅशनल डेव्हलपमेंट याुंचा समावेश आहे. PwC ही राइट वॉटर सोल् यशन्सची इस्िटी फुं ड उभारणीसाठीची ववशेि आविाक सल् लागार होती.
जागवतक बँके च्या मते, खराब पाणीपरवठ्यामळे ववकसनशील देशाुंना दरविी समारे २६० अब्ज डॉलसाचे नकसान होते. असा अुंदाज आहे की स्वच्छ पाण्यात गुंतवले ल् या प्रत्येक डॉलरमळे आरोग्य ववियक खचाात चार डॉलरची घट होते. जगभरातील दोन अब्जाहून अवधक लोकाुंना वपण्याच्या पाण्याची उपलब्धता नाही आवण जगातील ४० टक्के लोकसुंख्येला पाणी टुंचाईचा फटका बसला आहे. सवांसाठी सरवक्षत वपण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही ववशेितः भारतासारख्या देशात सोडवायलाच हवी अशा समकालीन समस्ाुंपैकी एक आहे. नाववन्यपूणा, परवडणारे थिावनक उपाय या समस्ा सोडवण्याची उत्तम सुंधी देतात. शाश्वत ववकास ध्येय (SDG) वनकिाुंशी ससुंगत भारताने ग्रामीण आवण शहरी अशा दोन्ही भागात सरवक्षत वपण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी UNICEF सोबत भागीदारी के ली आहे. जल जीवन वमशन, जल शक्ती अवभयान, अमृत २, स्वजल योजना, स्वच्छ भारत वमशन, ‘हर घर जल’ उपक्रम, जागवतक आरोग्य सुंघटनेद्वारे वॉश उपक्रम इ. प्रत्येक आविाक विाात सरकारच्या ववचारपूवाक अिासुंकल्पीय वाटपाद्वारे चालना वमळणारे काही प्रमख उपक्रम आहेत.
राइट वॉटर १५ विांहून अवधक काळ सरवक्षत वपण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सेवेचा ववस्तार करण्यासाठी सरकार, महामुंडळे आवण थिावनक प्रावधकरणाुंसोबत सहयोग करत आहे. कुं पनीने सुंपूणा

भारतामध्ये ५२०० हून अवधक वववशष्ट् तुंत्रज्ञानासह शद्धीकरण यवनट्स आवण प्रवक्रया प्रकल्प उभारले आहेत. कुं पनी दररोज १० दशलक्ष वलटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रवक्रया करते आवण त्याद्वारे १२ राज्ाुंमधील एक दशलक्ष हून अवधक लोकाुंना आपल्या सववधेद्वारे स्वच्छ आवण सरवक्षत पाणी परवले जाते. सामदावयकजलशद्धीकरणप्रकल्प,इलेक्टरो-क्लोरीनेशनप्रकल्प,आसेवनकआवणफ्लोराईडआधाररत प्रकल् प, सौर उजेवर चालणारे पाणी शद्धीकरण यासारख्या राइट वॉटरच्या काही उल् ले खनीय प्रकल् पाुंनी पयाावरणाला कोणतीही हानी न होता स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूणा योगदान वदले आहे. काही सामदावयक जल शध्दीकरण प्रकल् प मवहला बचत गटाुंद्वारे (SHGs) व्यवथिावपत के ले जातात. त्याुंना पाणी ववक्रीतून उत्पन्न वमळते. या मायक्रोएुं टरप्राइज मॉडेलमळे अशा १५० बचत गटाुंमधील समारे १६५० मवहलाुंना रोजगाराचा लाभ देण्यात तसेच त्याुंच्या उपजीववके ला चालना देण्यात मदत झाली आहे. राइट वॉटरमधील चाुंगली गुंतवणूक भारतातील वटयर २ शहराुंमधून उदयास येणाऱ्या उद्योगाुंची क्षमता आवण स्वच्छ पाण्याच्या उपलब्धते सारख्या जागवतक आव्हानाुंना तोडुं देण्यासाठी त्याुंची महत्त्वपूणा भूवमका अधोरे स्खत करते.
भारताच्या दगाम कोपऱ्यातील वगळले ल् या लोकसुंख्येला सरवक्षत आवण पोटेबल वपण्याचे पाणी सवनस्श्चत करण्यासाठी शाश्वत तुंत्रज्ञान आवण पायाभूत सववधाुंचा ववस्तार आवण शाश्वत ववकास उविष्ट्ाुंमध्ये योगदान देण्याच्या ध्येयासह राइट वॉटरचे सुंचालक आवण मख्य कायाकारी अवधकारी श्री. अवभजीत गान वटप्पणी करतात की “पाण्याला समवपात असा जगातील पवहला फुं ड असले ल् या इन्कोवफन WZAF सोबतचा सहयोग राइट वॉटरसाठी एक महत्त्वाची कामवगरी आहे. हे भारतातील वटयर २ शहराुंमधून उदयाला आलेल्या उद्योगाुंमधील सप्त क्षमतेवर प्रकाश टाकते. हा सहयोग ग्रामीण भारतातील लाखो लोकाुंपयंत शद्ध वपण्याचे पाणी पोहोचवून आमची पोहोच वाढवण्यास सक्षम करतो. आम्ही एक शाश्वत सामावजक उपक्रम तयार करण्याचे उविष्ट् ठेवले आहे. ते के वळ लाखो वलटर सरवक्षत पाणीच ववतरीत करत नाही तर ते फायदेशीरपणे करते आवण प्रवक्रयेतील सवा भागधारकाुंसाठी दीघाकालीन मूल् य वनमााण करते.”
इन्कोवफनच्या व्यवथिापकीय भागीदार आवण W2AF च्या वनधी व्यवथिापक वदना पोन्स पढे म्हणाल् या, “या ऐवतहावसक गुंतवणकीद्वारे , WZAF आवण राइट वॉटर याुंनी भारतातील आवण त्यापलीकडे कमी उत्पन्न असले ल् या लाखो कटुंबाुंना वपण्याचे शद्ध पाणी परवण्यासाठी समवपात धोरणात्मक सहयोग वनमााण के ला आहे. आम्ही अत्युंत समवपात आवण कशल राइट वॉटर टीमचे त्याुंच्या आतापयंतच्या अतलनीय कायााबिल मनापासून कौतक करतो. एकवत्रतपणे, आम्ही २०२८ पयंत दररोज ५० दशलक्ष वलटर वपण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समान धारणेवर ठाम आहोत. आम्ही आविका, भारत, आवशयाच्या इतर भागाुंसारख्या बाजारपेठाुंमध्ये जल उद्योगाुंचा उदय पावहला आहे. आवण आम्हाला खात्री आहे की आम्ही आमची पोहोच वाढवू, भूगभाातील सरवक्षत वपण्याच्या पाण्यासाठी शाश्वत तुंत्रज्ञान तयार करू.
राइट वॉटर ही कुं पनी उत्पन्न वकुं वा थिान ववचारात न घेता सरवक्षत आवण वकफायतशीर असे वपण्याचे पाणी प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कुं पनीचे नाववन्यपूणा उपाय आवण शाश्वततेवर असलेला भर लक्षावधी लोकाुंच्या जीवनात वास्तववक बदल घडवून आणत आहे. जलसुंकट दूर करण्यासाठी राइट वॉटरमधील गुंतवणूक महत्त्वपूणा भूवमका बजावेल.

Related posts

पीव्‍हीआर आयनॉक्‍सचा किफायतशीर पासपोर्ट आता संपूर्ण भारतात अद्वितीय वैशिष्‍ट्यांसह उपलब्ध

Shivani Shetty

बोईंगने P-8I साठी आखला आत्‍मनिर्भर भारत भविष्‍याचा आराखडा

Shivani Shetty

तृप्ति डिमरी इस सप्ताह IMDb की लोकप्रिय भारतीय हस्तियों की सूची में लगातार चौथी बार शीर्ष पर हैं

Shivani Shetty

Leave a Comment